एक्स्प्लोर
Advertisement
In Pics : नागपुरात दुचाकी अन् कार चालक पोलिसांच्या रडारवर; बेशिस्त ऑटो चालकांवर मेहरनजर
Nagpur Traffic : वाहतूक पोलिसांकडून दुचाकी आणि कार चालकांवरच कारवाईला प्राधान्य देण्यात येत असून शहरातील जवळपास प्रत्येक चौकातील बेशिस्त ऑटोचालकांवर अर्थपूर्ण दुर्लक्ष करण्यात येत असल्याची चर्चा आहे.
झाशी राणी चौकात वाहतूक पोलीसांकडून दुचाकी आणि कार चालकांवर कारवाई करण्यात येते, मात्र हे बेशिस्त ऑटोचालक समोर उभ्या वाहतूक पोलिसांना दिसत नाही का असा प्रश्न नागरिकांकडून उपस्थित करण्यात येत आहे.
1/10
2/10
3/10
4/10
5/10
6/10
7/10
8/10
9/10
10/10
Published at : 07 Dec 2022 09:15 PM (IST)
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
राजकारण
राजकारण
महाराष्ट्र
क्रीडा
Advertisement