एक्स्प्लोर

Rule Change : पेन्शन, कर ते एलपीजी, 1 डिसेंबरपासून नियम बदलणार, आर्थिक नियोजनावर काय परिणाम होणार? जाणून घ्या

Rule Change : 1 डिसेंबरपासून आर्थिक बदल होणार आहेत. त्यामुळं सर्वसामान्यांना त्यांचं आर्थिक नियोजन बदलावं लागू शकतं. त्यासंदर्भात जाणून घेऊयात.

नवी दिल्ली : नोव्हेंबर महिन्याचा शेवटचा आठवडा सुरु आहे. नव्या महिन्यात काही आर्थिक बदल होणार आहेत. ज्याचा थेट परिणाम तुमच्या खिशावर होऊ शकतो. एलपीजी गॅस सिलेंडरच्या दरांपासून पेन्शन, कर, सीएनजी आणि पीएनजीच्या दरात बदल होऊ शकतात. 1 डिसेंबरपासून 5 मोठे नियम बदलले जाणार आहेत.

LPG Gas Cylinder Rate : एलपीजी गॅस सिलेंडरचे दर

सरकारच्या मालकीच्या एलपीजी कंपन्यांकडून दर महिन्याच्या 1 तारखेला सिलेंडरच्या दरातील बदल जाहीर केले जातात. 1 डिसेंबरला व्यावसायिक आणि घरगुती वापराच्या गॅस सिलेंडरचे दर जाहीर केले जातील. नोव्हेंबरमध्ये तेल कंपन्यांनी व्यावसायिक वापराच्या गॅस सिलेंडरचे दर बदलले होते. 1 नोव्हेंबरला 19 किलोच्या व्यावसायिक सिलेंडरच्या दरात 6.50 रुपयांची कपात करण्यात आली होती. घरगुती वापराच्या गॅसच्या दरात बदल करण्यात आलेले नाहीत.

पेन्शन योजना

सरकारी कर्मचाऱ्यांना यूनिफाईड पेन्शन योजना निवडण्यासाठी 30 नोव्हेंबरची तारीख निश्चित करण्यात आली आहे.यापूर्वी अंतिम मुदत 30 सप्टेंबर होती. कोणत्याही सरकारी कर्मचाऱ्याला एनपीएस किंवा यूपीएस पैकी एक पर्याय निवडावा लागणार आहे. जर सरकारी कर्मचाऱ्याला एनपीएस किंवा यूपीएस पैकी कोणताही एक पर्याय निवडायचा असल्यास 30 नोव्हेंबरपूर्वी तो निवडावा लागेल. 1 डिसेंबरपासून हा पर्याय निवडण्याची संधी मिळण्याची शक्यता कमी आहे.

लाईफ सर्टिफिकेट जमा करावं लागणार

ज्येष्ठ नागरिकांना पेन्शनचा लाभ घेण्यासाठी लाईफ सर्टिफिकेट जमा करावं लागेल. 30 नोव्हेंबरपर्यंत ती जमा करावी लागणार आहेत. जर एखाद्या व्यक्तीनं लाईफ सर्टिफिकेट जमा केलं नाही तर त्याची पेन्शन थांबू शकते.

करासंदर्भातील बदल

ऑक्टोबरमध्ये टीडीएसमध्ये कपात झाली असेल तर तर सेक्शन 194-IA, 194-IB, 194M आणि 194S नुसार स्टेटमेंट जमा करावं लागेल. ज्याची शेवटची तारीख 30 नोव्हेंबर निश्चित करण्यात आली आहे. ज्या करदात्यांना सेक्शन 92E नुसार रिपोर्ट जमा करायचा असेल त्यांना तो 30 नोव्हेंबरपर्यंत जमा करावा लागेल.

सीएनजी-पीएनजीचे दर आणि जेटचे फ्यूएल

तेल कंपन्यांकडून प्रत्येक महिन्यात एलपीजीसह सीएनजी, पीएनजी आणि एटीएफचे नवे दर जाहीर केले जातात. 1 डिसेंबरला देखील तेल कंपन्या एलपीजीसह सीएनजी, पीएनजी आणि जेट फ्यूएलचे दर बदलू शकतात. एटीएफला जेट फ्यूल म्हटलं जातं, ज्याचे देशांतर्गत दर आणि आतंरराष्ट्रीय दर वेगवेगळे असतात.

महत्त्वाच्या बातम्या

Ramdas Athawale : लाडक्या बहिणींना 2100 रुपये द्या, पैसे कमी पडत असले तर दिल्लीवरुन आणतो : रामदास आठवले
लाडक्या बहिणींना 2100 रुपये द्या, पैसे कमी पडत असले तर दिल्लीवरुन आणतो : रामदास आठवले
Multibagger Stock : एअर कंप्रेसर मल्टीबॅगर स्टॉककडून पहिल्या तिमाहीचे निकाल जाहीर, विक्रीत 23 टक्क्यांची वाढ; शेअरमध्ये तेजी
एअर कंप्रेसर मल्टीबॅगर स्टॉककडून पहिल्या तिमाहीचे निकाल जाहीर, विक्रीत 23 टक्क्यांची वाढ; शेअरमध्ये तेजी
NEET मध्ये अपयशी झाली, तरीही जिद्द नाही सोडली, वयाच्या 21 व्या वर्षीच मिळवल्या पाच सरकारी नोकऱ्या, शुभांगीवर कौतुकाचा वर्षाव
NEET मध्ये अपयशी झाली, तरीही जिद्द नाही सोडली, वयाच्या 21 व्या वर्षीच मिळवल्या पाच सरकारी नोकऱ्या, शुभांगीवर कौतुकाचा वर्षाव
Investment Tips :  राकेश झुनझुनवालांचे गुंतवणुकीचे 10  मंत्र, प्रत्येक गुंतवणूकदारांसाठी ठरतील फायदेशीर, जाणून घ्या 
राकेश झुनझुनवालांचे गुंतवणुकीचे 10  मंत्र, प्रत्येक गुंतवणूकदारांसाठी ठरतील फायदेशीर, जाणून घ्या 

व्हिडीओ

Rahul Gandhi On PM Modi Special Report : पंतप्रधान मोदींची खिल्ली उडवली, भाजप राहुल गांधींवर संतापली
Umesh Tagunde Maharaj Pune Vastav 291 : मुलींना मांडीवर बसवतो, कानात मंत्र फुकतो, स्वप्नील लांडेंची भयंकर कारनामे
Umesh Tagunde Maharaj Pune Vastav 291 : महिला पाय धुवून पाणी पितात, पुण्याच्या बाबाचं वास्तव
Shiv Sena SC Hearing Special Report : निवडणूक आयोगावर गंभीर आरोप..शिवसेनेच्या सुनावणीत काय घडलं?
Majha Vishesh:व्हेज-नॉनव्हेजचा ते शुद्धीकरणावरुन काँग्रेस विरुद्ध भाजप,माझा विशेषमध्ये आज काय विशेष?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Pune Chakan Traffic Jam : पुणे जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली उच्चस्तरीय समिती; चाकण वाहतूक कोंडीवर सरकारचा मोठा निर्णय
पुणे जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली उच्चस्तरीय समिती; चाकण वाहतूक कोंडीवर सरकारचा मोठा निर्णय
Share Market : शेअर बाजारात घसरण कायम, निफ्टीत सलग चौथ्या दिवशी घसरण, गुंतवणूकदारांचे 1.97 लाख कोटींचं नुकसान
शेअर बाजारात घसरण कायम, निफ्टीत सलग चौथ्या दिवशी घसरण, गुंतवणूकदारांचे 1.97 लाख कोटींचं नुकसान
Burger King : डॉमिनोजनंतर बर्गर किंगवर 'FDA' ची मोठी कारवाई; पुण्यातील कँप शाखेचा परवाना जागेवरच रद्द!
डॉमिनोजनंतर बर्गर किंगवर 'FDA' ची मोठी कारवाई; पुण्यातील कँप शाखेचा परवाना जागेवरच रद्द!
Surya Kant: 'काॅकरोच' वक्तव्याचा चुकीचा अर्थ लावला गेला आणि देशातील तरुणांची दिशाभूल करण्यासाठी त्याचा गैरवापर केला; सरन्यायाधीश सूर्यकांत यांच्याकडून पुन्हा खुलासा
'काॅकरोच' वक्तव्याचा चुकीचा अर्थ लावला गेला आणि देशातील तरुणांची दिशाभूल करण्यासाठी त्याचा गैरवापर केला; सरन्यायाधीश सूर्यकांत यांच्याकडून पुन्हा खुलासा
NCP : पार्थ पवारांकडून झिशान सिद्दिकी यांना पुन्हा मोठी संधी, वरिष्ठांचा विरोध डावलत सिद्दिकींकडे मुंबई अध्यक्षपद? सूत्रांची माहिती
पार्थ पवारांकडून झिशान सिद्दिकी यांना पुन्हा मोठी संधी, वरिष्ठांचा विरोध डावलत सिद्दिकींकडे मुंबई अध्यक्षपद?
पोलीस आणि अग्निशमन दलाच्या 301 जवानांना शौर्य पुरस्कार जाहीर, यापैकी 197 जण नक्षलग्रस्त भागातील, सीबीआयच्या 21 अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनाही राष्ट्रपती पदक
पोलीस आणि अग्निशमन दलाच्या 301 जवानांना शौर्य पुरस्कार जाहीर, यापैकी 197 जण नक्षलग्रस्त भागातील, सीबीआयच्या 21 अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनाही राष्ट्रपती पदक
Sri Lanka vs India, 1st Test: तब्बल 9 वर्षांनी टीम इंडियाची श्रीलंकेविरुद्ध 'कसोटी' लागणार, पण 15 पैकी फक्त या 3 जणांना श्रीलंकन भूमीतील अनुभव
तब्बल 9 वर्षांनी टीम इंडियाची श्रीलंकेविरुद्ध 'कसोटी' लागणार, पण 15 पैकी फक्त या 3 जणांना श्रीलंकन भूमीतील अनुभव
Investment Tips :  राकेश झुनझुनवालांचे गुंतवणुकीचे 10  मंत्र, प्रत्येक गुंतवणूकदारांसाठी ठरतील फायदेशीर, जाणून घ्या 
राकेश झुनझुनवालांचे गुंतवणुकीचे 10  मंत्र, प्रत्येक गुंतवणूकदारांसाठी ठरतील फायदेशीर, जाणून घ्या 
Embed widget