एक्स्प्लोर
नागपुरातील तलावात आढळलं चक्क 120 किलोंचं महाकाय कासव, पाहा फोटो
Nagpur News: नागपुरातील नाईक तलावात भला मोठा कासव आढळून आला आहे. तब्बल 120 किलो वजनाचा कासव पहाण्यासाठी नागरीकांनी गर्दी केली होती.

Maharashtra Nagpur News
1/9

नागपुरातील नाईक तलावात भला मोठा कासव आढळून आला आहे.
2/9

तब्बल 120 किलो वजनाचा कासव पहाण्यासाठी नागरीकांनी गर्दी केली होती.
3/9

नागपूर शहराच्या मध्यभागी असलेल्या नाईक तलावाच्या सौंदर्यीकरणाचे काम सध्या सुरू आहे.
4/9

या तलावात गेल्या काही महिन्यांपासून एक मोठे कासव असल्याचे नागरिकांनी सांगितले होते.
5/9

महिनाभरापासून त्या कासवाला रेस्क्यू करण्याचे प्रयत्न सुरू होते. पण तलावात पाणी आणि गाळ असल्यामुळे ते शक्य होत नव्हतं.
6/9

आता उन्हाळ्यामुळे तलावातलं पाणी आटल्याने कासवाला स्पष्ट पाहता येत होते. मात्र, गाळ असल्याने त्या कासवाला पकडण्यात अनेक अडचणी येत होत्या.
7/9

अखेर काल स्थानिक नागरिकांच्या मदतीने रेस्क्यू ऑपरेशन राबवित कासवाला यशस्वीरित्या रेस्क्यू करण्यात आलं.
8/9

सॉफ्ट शेल असलेला हा कासव जवळजवळ 120 किलो वजनाचा आहे.
9/9

कासवाला रेस्क्यू करून सेमिनरी हिल्स येथील ट्रांजिट सेंटरमध्ये ठेवण्यात आले असून तलावाचा सौंदर्यीकरण पार पडल्यानंतर पुन्हा त्याला त्याच तलावात सोडणार असल्याची माहिती प्रशासनाने दिली आहे.
Published at : 17 Apr 2023 10:55 AM (IST)
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
महाराष्ट्र
राजकारण
राजकारण
राजकारण
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
