एक्स्प्लोर
Advertisement
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/Premium-ad-Icon.png)
Hit and-Run in Nagpur : नागपुरात कारने फुटपाथवर झोपलेल्या 9 मजुरांना चिरडलं, अपघात फोटो!
Nagpur Accident : राज्याची उपराजधानी नागपूरमध्ये हिट अँड रन प्रकरणाचे सत्र सुरूच असल्याचे चित्र समोर आले आहे.
![Nagpur Accident : राज्याची उपराजधानी नागपूरमध्ये हिट अँड रन प्रकरणाचे सत्र सुरूच असल्याचे चित्र समोर आले आहे.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/06/17/1ad9188b706f2fa28875a0efc9bde386171860941967494_original.png?impolicy=abp_cdn&imwidth=720)
Nagpur Accident : नागपुरात पुन्हा एकदा हीट अँड रन प्रकरणाची घटना समोर!
1/8
![फुटपाथवर झोपलेल्या 9 मजुरांना एका भरधाव कारने चिरडल्याचा (Nagpur Accident) धक्कादायक प्रकार पुढे आला आहे.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/06/17/69cc26aca04c9bbe0e454c6d30537f5f64adb.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
फुटपाथवर झोपलेल्या 9 मजुरांना एका भरधाव कारने चिरडल्याचा (Nagpur Accident) धक्कादायक प्रकार पुढे आला आहे.
2/8
![या घटनेत दोन 2 मजुरांचा मृत्यू झाला असून सात जण गंभीर जखमी झाले आहेत.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/06/17/2035d464e0799ee150af2971413f58005c7c6.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
या घटनेत दोन 2 मजुरांचा मृत्यू झाला असून सात जण गंभीर जखमी झाले आहेत.
3/8
![मृतकांमध्ये एका बालकाचा देखील समावेश आहे.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/06/17/5028d3cc9b219f5174d2678744178632b7006.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
मृतकांमध्ये एका बालकाचा देखील समावेश आहे.
4/8
![ही घटना रविवारच्या रात्री 12 वाजताच्या सुमारास वाठोडा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील दिघोरी नाक्याजवळ घडली आहे.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/06/17/e40cd85046cbbcf152630de8646a8a81eb8fe.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
ही घटना रविवारच्या रात्री 12 वाजताच्या सुमारास वाठोडा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील दिघोरी नाक्याजवळ घडली आहे.
5/8
![या प्रकरणी पोलीसांनी आरोपी कारचालकाला अटक केली असून पुढील तपास सध्या पोलीस करत आहेत.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/06/17/69cc26aca04c9bbe0e454c6d30537f5f2f09b.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
या प्रकरणी पोलीसांनी आरोपी कारचालकाला अटक केली असून पुढील तपास सध्या पोलीस करत आहेत.
6/8
![नागपूरच्या वाठोडा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील दिघोरी नाक्याजवळ हा भीषण अपघाताची घटना घडलीय.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/06/17/2035d464e0799ee150af2971413f580002048.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
नागपूरच्या वाठोडा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील दिघोरी नाक्याजवळ हा भीषण अपघाताची घटना घडलीय.
7/8
![धक्कदायक बाब म्हणजे यातील आरोपीने घटना स्थळावरून पळून जाण्याच्या नादात कारला मागेपुढे केल्याने अपघाताची तीव्रता अधिक वाढली असून यात 2 मजुरांचा मृत्यू झाला असून सात जण गंभीर जखमी झाले आहेत.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/06/17/5028d3cc9b219f5174d267874417863239a52.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
धक्कदायक बाब म्हणजे यातील आरोपीने घटना स्थळावरून पळून जाण्याच्या नादात कारला मागेपुढे केल्याने अपघाताची तीव्रता अधिक वाढली असून यात 2 मजुरांचा मृत्यू झाला असून सात जण गंभीर जखमी झाले आहेत.
8/8
![मृतकांमध्ये एका बालकाचा देखील समावेश आहे. तर यातील सात मजुरांची प्रकुर्ती चिंताजनक असल्याचे सांगितले जात असून त्यांच्यावर सध्या रुग्णालयात उपचार सुरू आहे.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/06/17/e40cd85046cbbcf152630de8646a8a81c9c02.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
मृतकांमध्ये एका बालकाचा देखील समावेश आहे. तर यातील सात मजुरांची प्रकुर्ती चिंताजनक असल्याचे सांगितले जात असून त्यांच्यावर सध्या रुग्णालयात उपचार सुरू आहे.
Published at : 17 Jun 2024 01:07 PM (IST)
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
राजकारण
राजकारण
राजकारण
मुंबई
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)