एक्स्प्लोर
In Pics : उद्या समारोप, आजच पाहून घ्या इंडियन सायन्स कॉंग्रेसमधील प्रदर्शन
उद्या, इंडियन सायन्स काँग्रेसचा समारोप होत आहे. येथे नागरिकांसाठी मोफत प्रवेश असून, विज्ञानाच्या या कुंभमेळ्यात नागरिकांसाठी स्टार्टअप, तंत्रज्ञान, शासकीय संस्थांचे संशोधन एकाच छताखाली उपलब्ध आहे.
प्लाजमा क्षेत्रातील संशोधनाबद्दस माहिती देताना विद्यार्थी.
1/11

मुलांमधील संशोधक वृत्तींना चालना देण्यासाठी पालकही मुलांना घेऊन नागपूरमधील इंडियन सायन्स कॉंग्रेसला भेट देत आहेत.
2/11

शाळांसह महाविद्यालयातील विद्यार्थीही आपल्या शिक्षकांसोबत प्रदर्शनाला भेट देत असून विविध संशोधन कार्याबद्दल माहिती जाणून घेत आहेत.
Published at : 06 Jan 2023 11:59 AM (IST)
आणखी पाहा
महत्त्वाच्या बातम्या
निवडणूक
विश्व
निवडणूक
व्यापार-उद्योग























