एक्स्प्लोर

Murlidhar Mohol : मुरलीधर मोहोळांनी प्रचाराचा नारळ फोडला.

Murlidhar Mohol : पुणेकर विकासाला प्राधान्य देतात. त्यामुळे आमचा विजय निश्चित असल्याचे मत पुणे लोकसभा महायुतीचे उमेदवार मुरलीधर मोहोळ यांनी व्यक्त केले.

Murlidhar Mohol : ( Image Credit- Murlidhar Mohol Facebook handle)

1/10
गेल्या दहा वर्षांत देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पुण्यासाठी  जे योगदान दिले. मेट्रो, चांदणी चौक प्रकल्प, वैद्यकीय महाविद्यालय, एक हजार कोटी रुपयांचा नदी सुधार प्रकल्प, सार्वजनिक वाहतूक सक्षमीकरणासाठी इलेक्ट्रिक बसेसची उपलब्धता आदी योजना आणि प्रकल्प पुण्याला मिळाले.( Image Credit- Murlidhar Mohol Facebook handle)

2/10
पुणेकर विकासाला प्राधान्य देतात. त्यामुळे आमचा विजय निश्चित असल्याचे मत पुणे लोकसभा मतदारसंघातील भाजप-शिवसेना-राष्ट्रवादी-आरपीआय आणि घटक पक्षांच्या महायुतीचे उमेदवार मुरलीधर मोहोळ यांनी व्यक्त केले.( Image Credit- Murlidhar Mohol Facebook handle)

3/10
मोहोळ पुढे म्हणाले, राज्यात 2014 ते 2019 च्या देवेंद्र फडणवीस सरकारच्या काळात पुण्यासाठी अनेक योजना आल्या. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अजित पवार यांचे सरकार पुण्याचा सर्वांगीण व समतोल विकास करण्यासाठी कटिबद्ध आहे. ( Image Credit- Murlidhar Mohol Facebook handle)

4/10
महापालिकेत पाच वर्षे भाजपची सत्ता म्हणून विकासाची कामे केली आहेत. भविष्यातील पन्नास शंभर वर्षांचे नियोजनएक व्हिजन डोळ्यासमोर ठेवून काम करणे आणि आमच्या सगळ्यांचा प्रयत्न आहे. त्या दृष्टीने आम्ही पुणेकरांकडे कौल मागणार आहोत.( Image Credit- Murlidhar Mohol Facebook handle)

5/10
संपूर्ण देशवासियांनी निश्चय केला आहे नरेंद्र मोदी यांना पुन्हा एकदा पंतप्रधान करायचे ठरवले आहे, त्यासाठी पुणेकरांचे एक मत मोदींना पंतप्रधान करण्यासाठी द्यायचे आहे.( Image Credit- Murlidhar Mohol Facebook handle)

6/10
उमेदवारी जाहीर होताच अनेक कार्यकर्त्यांनी जल्लोष साजरा केला होता. त्यानंतर मुरलीधर मोहोळांंनी दुसऱ्याच दिवशी त्यांनी ग्रामदैवत कसबा गणपतीचे दर्शन घेतले. त्यानंतर शहरातील थोरांच्या स्मारकांना भेटी देऊन अभिवादन केले. ( Image Credit- Murlidhar Mohol Facebook handle)

7/10
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे मोतीबाग कार्यालय आणि माजी खासदार स्वर्गीय गिरीश बापट आणि आमदार मुक्ता टिळक यांच्या निवासस्थानी भेट देऊन आदरांजली अर्पण केली. या सगळ्यांचा आशिर्वाद घेत मोहोळांनी प्रचाराचा नारळ फोडला.( Image Credit- Murlidhar Mohol Facebook handle)

8/10
मला खात्री आहे पुणे लोकसभामधून मोठ्या मताधिक्याने निवडून येईन, मी भाजपचा कार्यकर्ता म्हणून पक्ष नेतृत्वाला धन्यवाद, असं म्हणत मोहोळ यांनी पक्षश्रेष्ठींचे आभार मानले होते. ( Image Credit- Murlidhar Mohol Facebook handle)

9/10
मुरलीधर मोहोळांनी कोरोना काळात मोठी कामगिरी बजावली. पुण्यात कोरोनाची महामारी असताना ते जनतेत उतरले आणि पुण्यातील कोरोना परिस्थिती उत्तम हाताळली. ( Image Credit- Murlidhar Mohol Facebook handle)

10/10
त्यावेळी ते महापालिकेचे महापौर होते. सोबतच भाजपच्या पक्षश्रेष्ठीसोबत दांडगा आहे. त्यांची लढत कॉंग्रेसच्या रविंद्र धंगेकर सोबत होण्याची शक्यता आहे. ( Image Credit- Murlidhar Mohol Facebook handle)

बातम्या फोटो गॅलरी

Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

IND vs WI 1st T20I LIVE Score : वैभव सूर्यवंशी OUT अन्... सुवर्णपदक जिंकलं, आता वेस्ट इंडिजला लोळवणार?, अशी असेल टीम इंडियाची प्लेइंग-11, जाणून घ्या LIVE अपडेट
IND vs WI LIVE : वैभव सूर्यवंशी OUT अन्... सुवर्णपदक जिंकलं, आता वेस्ट इंडिजला लोळवणार?, अशी असेल टीम इंडियाची प्लेइंग-11, जाणून घ्या LIVE अपडेट
धक्कादायक! तू माझ्याशी बोल म्हणत माथेफिरूचा तरुणीवर चाकूहल्ला, कॉलेज युवती गंभीर जखमी; आरोपी ताब्यात

मोठी बातमी : नशेखोरांनी विकृतीची हद्द गाठली, शाळेसमोरील मैदानात खेळणाऱ्या चिमुकल्याच्या मानेत नशेचं इंजेक्शन टोचलं

Delhi Capitals Update : दिल्लीत ‘दादा’राज! IPL 2027 आधी कॅपिटल्समध्ये मोठा उलटफेर, सौरव गांगुली मुख्य प्रशिक्षक, युवराज सिंगबाबत मोठी चर्चा
दिल्लीत ‘दादा’राज! IPL 2027 आधी कॅपिटल्समध्ये मोठा उलटफेर, सौरव गांगुली मुख्य प्रशिक्षक, युवराज सिंगबाबत मोठी चर्चा

व्हिडीओ

Rahul Gandhi : बॅरिकेड्सवर चढत तिरंगा फडकावला, ज्ञानेश कुमारांच्या विरोधात राहुल गांधी आक्रमक
Rohit Pawar MPSC agitation Pune: विवेक भीमनवारांनी फडणवीसांकडे राजीनामा पाठवलाय
Raj Thackeray MPSC Student Protest : एमपीएससी अध्यक्षांना राज्य सरकार काढू शकत नाही
India Alliance Protest Delhi : ज्ञानेश कुमारांविरोधात इंडिया आघाडीची एकजूट, दिल्लीत आज आंदोलन
Mumbai Adivasi Morcha : मुंबईत उलगुलान, अटकेवरुन आरोपांना उधाण | Special Report ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Hingoli: हिंगोलीत अग्नितांडव! आगीत होरपळून दोन मृत्यू होताच प्रशासनाला जाग; धडक कारवाईत सुमारे 2 क्विंटल फटाके जप्त
हिंगोलीत अग्नितांडव! आगीत होरपळून दोन मृत्यू होताच प्रशासनाला जाग; धडक कारवाईत सुमारे 2 क्विंटल फटाके जप्त
धक्कादायक! तू माझ्याशी बोल म्हणत माथेफिरूचा तरुणीवर चाकूहल्ला, कॉलेज युवती गंभीर जखमी; आरोपी ताब्यात
धक्कादायक! तू माझ्याशी बोल म्हणत माथेफिरूचा तरुणीवर चाकूहल्ला, कॉलेज युवती गंभीर जखमी; आरोपी ताब्यात
उमेदवारी दाखल करण्यासाठी चक्क तिरडीवर झोपले; प्रतिकात्मक अंत्ययात्रेतून निषेध नोंदवत अखेर अर्ज भरला

Vivekanand Patil and Vishwajeet Kadam: विश्वजीत कदम म्हणाले घर बांधून देतो, पण विवेकानंद पाटील बाणेदारपणे म्हणाला, 'मला परिस्थितीचं भांडवल करायचं नाही'
विश्वजीत कदम म्हणाले घर बांधून देतो, पण विवेकानंद पाटील बाणेदारपणे म्हणाला, 'मला परिस्थितीचं भांडवल करायचं नाही'
वाल्मिक कराड अन् सुग्रीव कराडच्या 'त्या' रेकॉर्डिंगनंतर कारागृह प्रशासनाविरुद्ध तात्काळ गुन्हा दाखल करा, बजरंग सोनवणेंची पोलीस अधीक्षकांकडे मागणी

संविधानाला हातात घेऊन संविधान नाकारण्याचा प्रयत्न; MPSC अध्यक्षांच्या राजीनाम्यावरही बोलले CM फडणवीस
संविधानाला हातात घेऊन संविधान नाकारण्याचा प्रयत्न; MPSC अध्यक्षांच्या राजीनाम्यावरही बोलले CM फडणवीस
मोठी बातमी : नशेखोरांनी विकृतीची हद्द गाठली, शाळेसमोरील मैदानात खेळणाऱ्या चिमुकल्याच्या मानेत नशेचं इंजेक्शन टोचलं
मोठी बातमी : नशेखोरांनी विकृतीची हद्द गाठली, शाळेसमोरील मैदानात खेळणाऱ्या चिमुकल्याच्या मानेत नशेचं इंजेक्शन टोचलं
Navnath Ban On Rohit Pawar MPSC Protest Pune: रोहित पवारांचे बिंग फोडले, भाजपने मानले राज ठाकरेंचे आभार; पुण्यात आंदोलनस्थळी काय घडलं?
रोहित पवारांचे बिंग फोडले, भाजपने मानले राज ठाकरेंचे आभार; पुण्यात आंदोलनस्थळी काय घडलं?
Embed widget