एक्स्प्लोर
PHOTO: देशाचा दुश्मन याकूबच्या कबरीवर कारवाई; सजावट केल्याची बातमी आल्यानंतर संतापाची भावना
terrorist yakub memon : मुंबईत बॉम्बस्फोट घडवून शेकडो लोकांचे बळी घेणाऱ्या दहशतवादी याकूब मेमनच्या मुंबईतील कबरीचं सुशोभीकरण करण्यात आल्याची बातमी एबीपी माझानं दाखवली आणि यंत्रणा खडबडून जागी झाली.
terrorist yakub memon
1/10

मुंबईत बॉम्बस्फोट घडवून शेकडो लोकांचे बळी घेणाऱ्या दहशतवादी याकूब मेमनच्या मुंबईतील कबरीचं सुशोभीकरण करण्यात आल्याची बातमी एबीपी माझानं दाखवली आणि यंत्रणा खडबडून जागी झाली.
2/10

माझाच्या बातमीची दखल घेत पोलिसांनी कबरीवर तातडीनं कारवाई केली.
Published at : 08 Sep 2022 11:06 AM (IST)
आणखी पाहा
ट्रेंडिंग न्यूज

abp majha web team
Opinion




















