एक्स्प्लोर

Sachin Tendulkar Birthday : पन्नास बॅट्सवर सचिनचे पोट्रेट रेखाटून कलाकार चाहत्यांकडून वाढदिवसाच्या अनोख्या शुभेच्छा

मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरचा वाढदिवस चाहत्यांनी केला धुमधडाक्यात साजरा. कालाकारांनी आपल्या कलेच्या माध्यमातून सादर केलं सचिनप्रती विशेष प्रेम.

Sachin Tendulkar wishes

1/10
मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरचा कालच पन्नासावा वाढदिवस झाला. देशभरातून चाहत्यांकडून शुभेच्छांचा वर्षाव झाला.

2/10
सचिन तेंडुलकरच्या वाढदिवसानिमित्त वरळीत आगळी वेगळी चित्रकला स्पर्धा आयोजित केली होती.

3/10
सचिनचा हा सुवर्णमहोत्सवी वाढदिवस वरळीच्या साईदत्त सेवा मंडळाने कलेचे अनोखे सादरीकरण करुन वरळी स्पोटर्स क्लब येथे साजरा केला.

4/10
पन्नास बॅट्सवर सचिनचे पोट्रेट कलाकारांनी साकारले. या बॅट्स सचिनला भेट म्हणून पाठवण्यात आले.

5/10
जगविख्यात कॅलिओग्राफर अच्युत पालव यांनी खेळपट्टीच्या आकाराएवढ्या कॅनवासवर कॅलिग्राफी केली.

6/10
साकारलेल्या कॅलिग्राफीद्वारे सचिनचे विक्रम साकारून त्याला अनोख्या पद्धतीने शुभेच्छा दिल्या

7/10
या अनोख्या स्पर्धेत कलाकारांसह सामान्यांचाही सहभाग होता. आपली कला सादर करत चाहत्यांनी सचिनला शुभेच्छा दिल्या

8/10
त्याचप्रमाणे पेंटिंग्सच्या साहाय्याने रेखाटलेली ही कलाकृती लक्षवेधी ठरली. अनोख्या शुभेच्छांनी सचिनला देशभरातून प्रेम मिळालं

9/10
काल देशभरात करोडो चाहत्यांनी शुभेच्छा दिल्या, तरी कलाकारांकडून मिळणाऱ्या शुभेच्छा सगळ्यांचं लक्ष वेधणाऱ्या ठरतात.

10/10
अनेक कलाकारांनी आपल्या विशिष्ट कलेतून सचिनला शुभेच्छा दिल्या. त्याचप्रमाणे व्यंगचित्रकार निलेश जाधव यांनीदेखील सचिनचे सुंदर असे व्यंगचित्र साकारले.

मुंबई फोटो गॅलरी

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

मी माझी स्वत:ची टीम सुरु करतोय, धोनीच्या पोस्टचा नेमका अर्थ काय?

मॅक्सवेलला रिटेन करणार का? आरसीबी 4 चार खेळाडूंचा करेल विचार

Pune Car Accident Accused Rap Song : पश्चाताप नाहीच, उलट पैशांचा माज, बिल्डर पुत्रानं म्हटला रॅप
पश्चाताप नाहीच, उलट पैशांचा माज, दोघांना चिरडल्यानंतर बिल्डर पुत्रानं म्हटला रॅप
पुण्यानंतर जळगाव पोलीसही ॲक्शन मोडवर, चौघांचा जीव घेणाऱ्या कारचालकास मुंबईतून अटक
पुण्यानंतर जळगाव पोलीसही ॲक्शन मोडवर, चौघांचा जीव घेणाऱ्या कारचालकास मुंबईतून अटक
Advertisement
for smartphones
and tablets

व्हिडीओ

Maharashtra Top 3 News : ब्लास्ट..पाणी टंचाई ते अपघात, राज्य हादरवणाऱ्या तीन बातम्या! ABP MajhaABP Majha Headlines : 07 PM : 23 May 2024 : Maharashtra News :  एबीपी माझा हेडलाईन्सPune Porsche Car Accident Case : अल्पवयीन मुलाच्या शेजारी बसलेल्या कार चालकाची पोलिसांकडून चौकशीMaharashtra Superfast News : महाराष्ट्रातील सुपरफास्ट बातम्या एका क्लिकवर : 07 PM : 23 May 2024

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
मी माझी स्वत:ची टीम सुरु करतोय, धोनीच्या पोस्टचा नेमका अर्थ काय?
मी माझी स्वत:ची टीम सुरु करतोय, धोनीच्या पोस्टचा नेमका अर्थ काय?
मॅक्सवेलला रिटेन करणार का? आरसीबी 4 चार खेळाडूंचा करेल विचार
मॅक्सवेलला रिटेन करणार का? आरसीबी 4 चार खेळाडूंचा करेल विचार
Pune Car Accident Accused Rap Song : पश्चाताप नाहीच, उलट पैशांचा माज, बिल्डर पुत्रानं म्हटला रॅप
पश्चाताप नाहीच, उलट पैशांचा माज, दोघांना चिरडल्यानंतर बिल्डर पुत्रानं म्हटला रॅप
पुण्यानंतर जळगाव पोलीसही ॲक्शन मोडवर, चौघांचा जीव घेणाऱ्या कारचालकास मुंबईतून अटक
पुण्यानंतर जळगाव पोलीसही ॲक्शन मोडवर, चौघांचा जीव घेणाऱ्या कारचालकास मुंबईतून अटक
Pune Car Accident Ketaki Chitale :  पुणे अपघात प्रकरणावर केतकी चितळेचा संताप; पोलिसांचा तो प्लान...
पुणे अपघात प्रकरणावर केतकी चितळेचा संताप; पोलिसांचा तो प्लान...
नाशिकपाठोपाठ नगरमध्ये ठेवींचा अपहार उघड, तब्बल पाच कोटींची फसवणूक, ठेवीदारांचे धाबे दणाणले

माजोरड्या मुलाचा संतापजनक रॅप, कुठलाही पश्चाताप नाही; व्हिडिओ व्हायरल होताच नेटीझन्स भडकले

Nashik News : बंधाऱ्यात पोहण्यासाठी गेलेल्या दोन चुलत भावंडांचा बुडून मृत्यू, एकाच आठवड्यातील तिसऱ्या घटनेनं नाशिक हादरलं
बंधाऱ्यात पोहण्यासाठी गेलेल्या दोन चुलत भावंडांचा बुडून मृत्यू, एकाच आठवड्यातील तिसऱ्या घटनेनं नाशिक हादरलं
Embed widget