एक्स्प्लोर
Raj Thackeray PC on Toll Issue: टोलसंदर्भात आज राज ठाकरेंच्या निवासस्थानी मंत्री दादा भुसे यांच्या उपस्थितीत महत्त्वाची बैठक
Raj Thackeray PC on Maharashtra Mumbai Thane Toll Issue:

Raj Thackeray PC on Toll Issue
1/10

टोलसंदर्भातल्या बैठकीत काय ठरलं?
2/10

१) पुढचे पुढचे १५ दिवस मुंबईतल्या ५ एन्ट्री पॉईन्ट्सवर कॅमेरे!
3/10

२) उद्यापासून सरकारसह मनसेचेही टोलनाक्यांवर कॅमेरे लावले जाणार!
4/10

३) टोलनाक्यांवर स्वच्छतागृहांची सोय असावी
5/10

४) पिवळ्या रेषेमागे ४ मिनिटांपेक्षा जास्त वेळ गाड्या थांबल्यास टोल नाही
6/10

५) ठाणेकरांनी आनंदनगर किंवा ऐरोलीत एकदाच टोल भरावा लागणार
7/10

६) रस्ते खराब असतील तर टोल भरला जाणार नाही!
8/10

७) मुंबई एन्ट्री पॉईन्ट, वांद्रे सीलिंक, एक्स्प्रेसवेवर टोलची कॅगतर्फे चौकशी
9/10

८) टोलनाका परिसरातील लोकांना सवलतीच्या दरात पास देण्याची मागणी
10/10

९) ५ रु. वाढीव टोल दरवाढ रद्द करण्यासाठी सरकारला 1 महिन्याची मुदत!
Published at : 13 Oct 2023 11:10 AM (IST)
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
क्रिकेट
बीड
क्रिकेट
महाराष्ट्र
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
