एक्स्प्लोर
Advertisement
![metaverse](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-top.png)
In Pics : राधिका मर्चंटच्या अरंगेत्रम सोहळ्याला अंबानी कुटुंबियांची उपस्थिती, पाहा फोटो
![](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/06/05/9ff62e5714a0a957ab0978fa6296a853_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
mukesh ambani
1/6
![अंबानी कुटुंबातील सर्वात लहान सदस्य पृथ्वी अंबानी सोशल मीडियावर अनेकदा चर्चेत असतो.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/06/05/ad9e9432d613693d87a0067d606bb955fbab7.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
अंबानी कुटुंबातील सर्वात लहान सदस्य पृथ्वी अंबानी सोशल मीडियावर अनेकदा चर्चेत असतो.
2/6
![देशातील प्रसिद्ध उद्योगपती मुकेश अंबानी यांचा नातू पृथ्वी अवघ्या दीड वर्षांचा आहे.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/06/05/826178d05c2c24a0222b7e4ce385d7daee05f.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
देशातील प्रसिद्ध उद्योगपती मुकेश अंबानी यांचा नातू पृथ्वी अवघ्या दीड वर्षांचा आहे.
3/6
![पृथ्वीचे मुकेश अंबानींसोबतचे फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/06/05/e2dcc63b6297d678d3190a3ceac7ccf8db1ec.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
पृथ्वीचे मुकेश अंबानींसोबतचे फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.
4/6
![आकाश अंबानीच्या लग्नसोहळ्यात आपल्या नृत्यविष्काराने चर्चेत आलेली नृत्यांगना राधिका मर्चंटचा नुकताच अरंगेत्रम सोहळा पार पडला आहे.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/06/05/18e2999891374a475d0687ca9f989d83a59a4.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
आकाश अंबानीच्या लग्नसोहळ्यात आपल्या नृत्यविष्काराने चर्चेत आलेली नृत्यांगना राधिका मर्चंटचा नुकताच अरंगेत्रम सोहळा पार पडला आहे.
5/6
![अरंगेत्रम सोहळ्यात मुकेश अंबानी, टीना अंबानी आणि पृथ्वी अंबानीने हजेरी लावली आहे.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/06/05/032b2cc936860b03048302d991c3498f9679b.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
अरंगेत्रम सोहळ्यात मुकेश अंबानी, टीना अंबानी आणि पृथ्वी अंबानीने हजेरी लावली आहे.
6/6
![जिओ वर्ल्ड सेंटरच्या ग्रँड थिएटरमध्ये राधिकाचा अरंगेत्रम सोहळा पार पडला.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/06/05/d0096ec6c83575373e3a21d129ff8fef204c6.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
जिओ वर्ल्ड सेंटरच्या ग्रँड थिएटरमध्ये राधिकाचा अरंगेत्रम सोहळा पार पडला.
Published at : 05 Jun 2022 08:16 PM (IST)
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
नाशिक
राजकारण
Blog
राजकारण
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
![metaverse](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)