एक्स्प्लोर

Pankaj Udhas Death : सुरेल गायकीने काळजाचा ठाव घेणाऱ्या पंकज उधास यांचे निधन!

Pankaj Udhas Passed Away : गझल नि:शब्द झाली! ज्येष्ठ गायक पंकज उधास यांचे दीर्घ आजाराने निधन!

Pankaj Udhas Died : गझल गायक पंकज उधास यांचे दीर्घ आजाराने आज निधन झाले.

1/10
आपल्या सुरेल आणि काळजाचा ठाव घेणाऱ्या गायकीने गेली अनेक वर्षे रसिक श्रोत्यांच्या मनावर अधिराज्य गाजवणारे ज्येष्ठ गजल गायक पंकज उधास (Pankaj Udhas) यांचे सोमवारी दीर्घ आजाराने निधन झाले.  (Photo Credit : facebook/pankaj.udhas)

2/10
ते 72 वर्षांचे होते. पंकज उधास यांची कन्या नायाब उधास यांनी याबद्दलची माहिती दिली. (Photo Credit : facebook/pankaj.udhas)

3/10
पंकज उधास यांच्या जाण्याने भारतीय गझल गायकीच्या क्षेत्रातील एक महान गायक काळाच्या पडद्याआड गेल्याची भावना व्यक्त होत आहे. (Photo Credit : PTI)

4/10
17 मे 1951 रोजी गुजरातमधील जेतपूर येथे पंकज उधास यांचा जन्म झाला होता. त्यांनी गायलेली अनेक गाणी आणि गझली आजही श्रोत्यांच्या स्मरणात आहेत.  (Photo Credit : facebook/pankaj.udhas)

5/10
गेल्या काही काळापासून पंकज उधास यांची प्रकृती ठीक नव्हती. अखेर सोमवारी सकाळी ११ वाजता ब्रीच कँडी रुग्णालयात उपचारादरम्यान त्यांची प्राणज्योत मावळली. (Photo Credit : facebook/pankaj.udhas)

6/10
पंकज उधास यांच्या निधनाच्या बातमीने त्यांचे चाहते शोकाकूल झाले आहेत. सोशल मीडियावर त्यांच्या चाहत्यांकडून पंकज उधास यांची गाणी आणि त्यांच्या आठवणींना उजाळा दिला जात आहे.  (Photo Credit : PTI)

7/10
पंकज उधास हे भारतीय गझल गायकीतील प्रतिष्ठित नाव होते.  (Photo Credit : facebook/pankaj.udhas)

8/10
त्यांच्या अनेक गाण्याने रसिक प्रेक्षकांना भुरळ घातली होती.  (Photo Credit : PTI)

9/10
मात्र, मितभाषी असलेले पंकज उधास कायमच प्रसिद्धीच्या झोतापासून दूर राहिले. (Photo Credit : facebook/pankaj.udhas)

10/10
त्यांच्या जाण्याने संगीत क्षेत्रावर शोककळा पसरली आहे.  (Photo Credit : PTI)

मुंबई फोटो गॅलरी

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Ghatkopar Hoarding Falls : मुंबईत घाटकोपरमध्ये महाकाय अनधिकृत होर्डिंग कोसळून 80 हून अधिक गाड्यांचा चुराडा; 100 जण अडकल्याची भीती
घाटकोपरला महाकाय अनधिकृत होर्डिंग कोसळून 80 हून अधिक गाड्यांचा चुराडा; 100 जण अडकल्याची भीती
ढगाळ हवामानाचा अमित शाह-एकनाथ शिंदेंना फटका, हेलिकॉप्टर रद्द करून बाय रोड मुंबईकडे रवाना

राजधानीत वादळ वारं... महाकाय बॅनर कोसळला, चर्चगेट परिसरात वाळवंटाचं रुप, मुंबईत कुठं-कुठं, काय-काय घडलं?

Maharashtra Lok Sabha Election Voting 2024: राज्यात सायंकाळी 5 वाजेपर्यंत सरासरी सुमारे 52.46 टक्के मतदान; नंदुरबारमध्ये सर्वाधिक मतदान
राज्यात सायंकाळी 5 वाजेपर्यंत सरासरी सुमारे 52.46 टक्के मतदान; नंदुरबारमध्ये सर्वाधिक मतदान
Advertisement
for smartphones
and tablets

व्हिडीओ

Ghatkopar Hoarding Video : 'ऑपरेशन होर्डिंग'ला पहिलं यश,  7 ते 8 जणांना काढलं बाहेर!Mumbai Rain Tree Collapsed : अवघ्या एका फुटावर कोसळलं झाड, चिमुकले थोडक्यात बचावले! ABP MajhaGhatkopar Hoarding Video : मर गया...मर गया, घाटकोपरमधील होर्डिंग कोसळतानाचा LIVE व्हिडीओABP Majha Headlines : 05 PM : 13 May 2024 : Maharashtra News : एबीपी माझा हेडलाईन्स

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Ghatkopar Hoarding Falls : मुंबईत घाटकोपरमध्ये महाकाय अनधिकृत होर्डिंग कोसळून 80 हून अधिक गाड्यांचा चुराडा; 100 जण अडकल्याची भीती
घाटकोपरला महाकाय अनधिकृत होर्डिंग कोसळून 80 हून अधिक गाड्यांचा चुराडा; 100 जण अडकल्याची भीती
ढगाळ हवामानाचा अमित शाह-एकनाथ शिंदेंना फटका, हेलिकॉप्टर रद्द करून बाय रोड मुंबईकडे रवाना
ढगाळ हवामानाचा अमित शाह-एकनाथ शिंदेंना फटका, हेलिकॉप्टर रद्द करून बाय रोड मुंबईकडे रवाना
राजधानीत वादळ वारं... महाकाय बॅनर कोसळला, चर्चगेट परिसरात वाळवंटाचं रुप, मुंबईत कुठं-कुठं, काय-काय घडलं?
राजधानीत वादळ वारं... महाकाय बॅनर कोसळला, चर्चगेट परिसरात वाळवंटाचं रुप, मुंबईत कुठं-कुठं, काय-काय घडलं?
Maharashtra Lok Sabha Election Voting 2024: राज्यात सायंकाळी 5 वाजेपर्यंत सरासरी सुमारे 52.46 टक्के मतदान; नंदुरबारमध्ये सर्वाधिक मतदान
राज्यात सायंकाळी 5 वाजेपर्यंत सरासरी सुमारे 52.46 टक्के मतदान; नंदुरबारमध्ये सर्वाधिक मतदान
Photos: वडाळ्यात टॉवर कोसळला, चारचाकी गाड्या अडकल्या; वीज टॉवरवरही उडाला भडका

Gaurav More : रानू मंडल, फिल्टरपाड्याचा गुंड,स्वत:ला महान समजायला लागलाय; हिंदी रिऍलिटी शोमुळे गौरव मोरे ट्रोल,अभिनेत्यानेही दिलं जशास तसं उत्तर 
रानू मंडल, फिल्टरपाड्याचा गुंड,स्वत:ला महान समजायला लागलाय; हिंदी रिऍलिटी शोमुळे गौरव मोरे ट्रोल,अभिनेत्यानेही दिलं जशास तसं उत्तर 
सावधान! 'या' जिल्ह्यात कोसळणार सर्वात जास्त पाऊस, पंजाबराव डखांचा अंदाज काय?

Sunny Leone Net Worth : ना आयटम साँग, ना कोणता चित्रपट; तरीही 'या' अभिनेत्रीकडे आहे 115 कोटींची संपत्ती
ना आयटम साँग, ना कोणता चित्रपट; तरीही 'या' अभिनेत्रीकडे आहे 115 कोटींची संपत्ती
Embed widget