एक्स्प्लोर

मुंबईतील सर्वात मोठ्या दहीहंडी मनोऱ्यावर 'छावा', कवी कलश अन् संभाजीराजेंचं बलिदान; मुख्यमंत्रीही भावुक

देशभरात आज दहीहंडी उत्सावाचा जल्लोष पाहायला मिळत असून मुंबईसह महाराष्ट्रात गोविंद पथकांचे उंचच उंच मनोरे पाहायला मिळत आहे.

Mumbai dahihandi Govinda present chhaava

1/10
देशभरात आज दहीहंडी उत्सावाचा जल्लोष पाहायला मिळत असून मुंबईसह महाराष्ट्रात गोविंद पथकांचे उंचच उंच मनोरे पाहायला मिळत आहे.
देशभरात आज दहीहंडी उत्सावाचा जल्लोष पाहायला मिळत असून मुंबईसह महाराष्ट्रात गोविंद पथकांचे उंचच उंच मनोरे पाहायला मिळत आहे.
2/10
मुंबईतील अनेक मंडळांकडून, राजकीय पक्षाच्या नेत्यांकडून, पदाधिकाऱ्यांकडूनही मोठ-मोठ्या पथकांची सलामी देण्यात येत आहे. अगदी 9 ते 10 थरांपर्यंत गोविंद पथकांकडून सलामी दिली जात आहे.

3/10
छत्रपती गोविंदा पथकाने पुन्हा ९ थर रचण्याचा प्रयत्न केला, छत्रपती गोविंदा पथकाकडून ९ थर रचण्याचा प्रयत्न थोडक्यात हुकला,  त्यांचा दुसरा प्रयत्न देखील अपयशी झाल्याचं पाहायला मिळालं.

4/10
लाखोंची बक्षीसं असणारी मुंबईतील सर्वात मोठी दहीहंडी म्हणजे वरळीच्या जांबोरी मैदानावरील परिवर्तन दहिहंडी 2025 होय. भाजपा मुंबईच्यावतीने येथे दहीहंडी उत्सव सुरू असून गोविंदा पथकांसह चाहत्यांचीही मोठी गर्दी येथे जमली आहे.

5/10
महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या दहीहंडी सोहळ्याला उपस्थित राहत, येथे हंडी फोडली. त्यानंतर, येथील दहीहंड उत्सवात गोविंद पथकाने उंचच उंच थर लावून मुख्यमंत्र्‍यांचं लक्ष वेधलं.

6/10
ना. अॅड आशिष शेलार आणि भाजपा-मुंबई आयोजक अॅड. संतोष पांडे यांच्याकडून वरळीत परिवर्तन इंडिया फाउंडेशनच्या माध्यमातून ही मुंबईतील सर्वात मोठी दहीहंडी उत्सव साजरा झाला.

7/10
येथील दहीहंडी उत्सवात गोविंदा पथकाने चक्क छावा सिनेमातील दृश्यच उंच मनोऱ्यावर सादर केले. यावेळी, छावा सिनेमातील अंगावर शहारे आणणारा वाघाच्या जबड्यात हात घातल्याचा सीनही केला.

8/10
छावा सिनेमातील छत्रपती संभाजीराजेंच्या भूमिकेत गोविंदांनी उंच मनोऱ्यावर उभे राहून सादरीकरण केले. यावेळी, कवी कलश यांच्या कविता, संभाजीराजेंची भेट हा सीन पाहून अनेकजण भारावून गेले

9/10
संभाजीराजे आणि छत्रपती शिवाजी महाराज भेट, तसेच संभाजीराजेंच्या शौर्याचं बलिदान या दृश्यातून साकारण्यात आले. यावेळी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हेही भारावल्याचं दिसून आले, त्यांनी टाळ्या वाजवून गोविंदा पथकाला दाद दिली.

10/10
राणी द्विवेदी आणि त्यांच्या टीमचे मी अभिनंदन करतो, ज्याप्रकारे गोविंदा पथकाने छावा साकारला आहे, छत्रपती संभाजीराजेंचं शौर्य मनोऱ्याच्या माध्यमातून आपल्यापर्यंत पोहोचवले आहे, असे म्हणत मुख्यमंत्र्‍यांनी सर्वांचे कौतुक केले.

मुंबई फोटो गॅलरी

आणखी पाहा
Sponsored Links by Taboola
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Pune Accident: पुण्यात भीषण अपघात, गाड्यांनी घेतला पेट, 7 जणांचा मृत्यू; थरारक फोटो, ड्रोनशूटमध्ये वाहतूक कोंडी कैद
पुण्यात भीषण अपघात, गाड्यांनी घेतला पेट, 7 जणांचा मृत्यू; थरारक फोटो, ड्रोनशूटमध्ये वाहतूक कोंडी कैद
पुण्यात भीषण अपघात, मुख्यमंत्री अन् पालकमंत्र्यांकडून शोक; रोहित पवार म्हणाले, ब्लॅक स्पॉट

Pune Navale Bridge Accident: पुण्यातील नवले ब्रीज अपघात नेमका कसा घडला, 7 जणांचा मृत्यू; पोलीस अधिकाऱ्याने दिली माहिती
पुण्यातील नवले ब्रीज अपघात नेमका कसा घडला, 7 जणांचा मृत्यू; पोलीस अधिकाऱ्याने दिली माहिती
कोल्हापुरात शिंदेंच्या गळाला मोठा नेता; ठाकरेंचे माजी आमदार उल्हास पाटील शिवसेनेत, हाती भगवा
कोल्हापुरात शिंदेंच्या गळाला मोठा नेता; ठाकरेंचे माजी आमदार उल्हास पाटील शिवसेनेत, हाती भगवा
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Mahapalikecha Mahasangram Parbhani : परभणीत राजकीय वातावरण तापलं; मविआ, महायुती एकत्र लढणार?
Mahapalikecha Mahasangram Ichalkaranji : प्रशासक कामावर इचलकरंजीकर नाराज; नगरसेवकांकडून अपेक्षा काय?
Mahapalikecha Mahasangram Vasai Virar नागरिकांचा कौल कुणाला? महापालिकेत कुणाची सत्ता येणार?
Mahapalikecha Mahasangram Dhule सर्वसामान्य धुळेकरांच्या समस्या काय?; महापालिकेत कुणाची सत्ता येणार?
Mahapalikecha Mahasangram Akola :अकोला पालिकेत कुणाची सत्ता येणार?; निवडणुकीत कोणते मुद्दे महत्वाचे?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Pune Accident: पुण्यात भीषण अपघात, गाड्यांनी घेतला पेट, 7 जणांचा मृत्यू; थरारक फोटो, ड्रोनशूटमध्ये वाहतूक कोंडी कैद
पुण्यात भीषण अपघात, गाड्यांनी घेतला पेट, 7 जणांचा मृत्यू; थरारक फोटो, ड्रोनशूटमध्ये वाहतूक कोंडी कैद
पुण्यात भीषण अपघात, मुख्यमंत्री अन् पालकमंत्र्यांकडून शोक; रोहित पवार म्हणाले, ब्लॅक स्पॉट
पुण्यात भीषण अपघात, मुख्यमंत्री अन् पालकमंत्र्यांकडून शोक; रोहित पवार म्हणाले, ब्लॅक स्पॉट
Pune Navale Bridge Accident: पुण्यातील नवले ब्रीज अपघात नेमका कसा घडला, 7 जणांचा मृत्यू; पोलीस अधिकाऱ्याने दिली माहिती
पुण्यातील नवले ब्रीज अपघात नेमका कसा घडला, 7 जणांचा मृत्यू; पोलीस अधिकाऱ्याने दिली माहिती
कोल्हापुरात शिंदेंच्या गळाला मोठा नेता; ठाकरेंचे माजी आमदार उल्हास पाटील शिवसेनेत, हाती भगवा
कोल्हापुरात शिंदेंच्या गळाला मोठा नेता; ठाकरेंचे माजी आमदार उल्हास पाटील शिवसेनेत, हाती भगवा
Pune Accident : साडे पाचची वेळ, भरधाव ट्रकची धडक मोठा आवाज, कारमधून मदतीसाठी हाक अन् आगीचे लोट, प्रत्यक्षदर्शीनं काय म्हटलं?
साडे पाचची वेळ, भरधाव ट्रकची धडक मोठा आवाज, कारमधून मदतीसाठी हाक अन् आगीचे लोट, प्रत्यक्षदर्शीनं काय म्हटलं?
Shardul Thakur : पालघर एक्स्प्रेस आता मुंबईच्या ताफ्यात, शार्दुल ठाकूर रोहित शर्मासोबत मैदानावर उतरणार, मुंबई इंडियन्सची मोठी घोषणा
2026 च्या आयपीएलची पहिली ट्रेड डील मुंबई इंडियन्सकडून, शार्दूल ठाकूर मुंबईच्या ताफ्यात दाखल
लसीकरणामुळे दीर्घकालीन दुष्परिणाम होतात ?  खरं काय खोटं काय?  ‘या’ गैरसमजूती आजच दूर करा..

ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 13 नोव्हेंबर 2025 | गुरुवार

Embed widget