एक्स्प्लोर
नव्या रंगात, व्हिस्टाडोमसह नव्या ढंगात; मुंबईची वन राणी पर्यटकांच्या सेवेत 4 वर्षानंतर सुरू
मुंबई उत्तर मुंबईचे खासदार व केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग मंत्री पीयूष गोयल यांच्या प्रयत्नांमुळे संजय गांधी राष्ट्रीय उद्यानातील (SGNP) प्रसिद्ध ‘वन राणी’ टॉय ट्रेन पुन्हा एकदा सुरू होत आहे.
Mumbai van rani start sanjay gandhi national park
1/8

मुंबई उत्तर मुंबईचे खासदार व केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग मंत्री पीयूष गोयल यांच्या प्रयत्नांमुळे संजय गांधी राष्ट्रीय उद्यानातील (SGNP) प्रसिद्ध ‘वन राणी’ टॉय ट्रेन पुन्हा एकदा सुरू होत आहे.
2/8

उद्यानातील एक प्रमुख आकर्षण असलेली ही टॉय ट्रेन प्रणाली नव्याने सुसज्ज करण्यात आली असून विशेषतः मुलांना आनंददायक व रोमांचकारी अनुभव देणार आहे.
Published at : 17 Jul 2025 03:21 PM (IST)
आणखी पाहा