एक्स्प्लोर
Photo: मुंबई: गोरेगाव IT park जवळ रस्ता खचला; टेम्पो गटारात अडकला, क्रेनच्या मदतीने बाहेर काढला
Mumbai Rains: मुंबई गोरेगाव पूर्व येथे असणाऱ्या आयटी पार्क जवळ संरक्षक भिंत कोसळल्याने नाल्याजवळील रस्ता खचला. यामध्ये एक टेम्पो अडकला.
Photo: मुंबई: गोरेगाव IT park जवळ रस्ता खचला; टेम्पो गटारात अडकला, क्रेननेच्या मदतीने बाहेर काढला
1/11

मागील काही दिवसांपासून मुंबईत मुसळधार पाऊस सुरू आहे.
2/11

पावसामुळे मुंबई आणि आजूबाजूच्या परिसरात दरडी कोसळण्याच्या घटना ताज्या आहेत.
Published at : 24 Jul 2023 10:55 PM (IST)
आणखी पाहा























