एक्स्प्लोर

CM Eknath Shinde : मुंबई-पुणे महामार्गावरील आडोशी बोगद्याची मुख्यमंत्र्यांनी केली पाहणी

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गावरील आडोशी बोगद्याची पाहणी केली. यावेळी मुख्यमंत्र्यांनी धोकादायक दरड पाडून संरक्षक जाळी बसवण्याचे निर्देश मुख्यमंत्र्यांनी दिले आहेत.

CM Eknath Shinde

1/9
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांनी मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गावरील आडोशी बोगद्याची पाहणी केली.

2/9
मुख्यमंत्र्यांनी धोकादायक दरड पाडून संरक्षक जाळी बसवण्याचे निर्देश मुख्यमंत्र्यांनी दिले आहेत.

3/9
गेल्या आठवड्यात दरड कोसळून या महामार्गावरील वाहतूक ठप्प झाली होती. त्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्र्यांनी रात्री आडोशी बोगद्याची पाहणी केली.

4/9
दरड कोसळण्याच्या घटनांवर मुंबई आयआयटी (Mumbai IIT) उपाययोजना सुचविणार असल्याचेही  मुख्यमंत्र्यांनी सांगितले.

5/9
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दौऱ्यासाठी पुण्याकडे जाताना मुख्यमंत्र्यांनी घाटात थांबून या दरडप्रवण क्षेत्राची पाहणी केली.

6/9
मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गावर नऊ किलो मीटरचे घाट क्षेत्र आहे. या ठिकाणी दरड कोसळण्याच्या घटना टाळण्यासाठी उपाययोजना सुचविण्यास आयआयटी मुंबईला सांगितले आहे

7/9
दरड कोसळून दुर्घटना घडलेल्या ठिकाणच्या डोंगरावर महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाने संरक्षण जाळी लावली आहे.

8/9
कामशेत बोगद्याजवळ दुसऱ्या ठिकाणी कोसळलेल्या दरडीबाबत करण्यात आलेल्या उपाययोजनांची देखील मुख्यमंत्र्यांनी माहिती घेतली

9/9
ज्या ठिकाणी डोंगराचा भाग धोकादायक असेल तो भाग पाडून त्या ठिकाणी संरक्षक जाळी टाकून हा भाग सुरक्षित करावा असे निर्देश

मुंबई फोटो गॅलरी

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Gate Way Of India  Boat Accident स्पीड बोट प्रवासी बोटीला धडकली थरारक अपघाताचा LIVE VIDEO

Gateway of India Boat Accident: स्पीडबोटची जोरदार टक्कर, प्रवाशाचा पाय तुटला; गेटवे ऑफ इंडियाजवळ नेमकं काय घडलं?
स्पीडबोटची जोरदार टक्कर, प्रवाशाचा पाय तुटला; गेटवे ऑफ इंडियाजवळ नेमकं काय घडलं?
Mumbai Gate Way Of India Boat Accident : गेट वे ऑफ इंडियाकडून एलिफंटाकडे जाणारी प्रवासी बोट उलटली

Maharashtra Cabinet Allocation: मोठी बातमी: राष्ट्रवादी काँग्रेसच्या वाट्याला जुनीच खाती; अजितदादांच्या मंत्र्यांना कोणकोणती खाती मिळणार?
दत्तामामा भरणे- मकरंद पाटलांना लॉटरी, खातेवाटपात जॅकपॉट लागला; राष्ट्रवादीच्या मंत्र्यांना कोणती खाती मिळणार?
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Gate Way Of India  Boat Accident स्पीड बोट प्रवासी बोटीला धडकली थरारक अपघाताचा LIVE VIDEOMumbai Gate Way Of India Boat Accident : गेट वे ऑफ इंडियाकडून एलिफंटाकडे जाणारी प्रवासी बोट उलटलीAmit Shah on Dr Babasaheb Ambedkar : डॉ. बाबासाहेब आंबेडकरांबाबत अमित शाह नेमकं काय बोलले? UNCUTRohit Patil VidhanSabha Speech: द्राक्षांचा प्रश्न..भलेभले चाट पडतील असं रोहित पाटलांचं अभ्यासू भाषण

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Gate Way Of India  Boat Accident स्पीड बोट प्रवासी बोटीला धडकली थरारक अपघाताचा LIVE VIDEO
Gate Way Of India Boat Accident स्पीड बोट प्रवासी बोटीला धडकली थरारक अपघाताचा LIVE VIDEO
Gateway of India Boat Accident: स्पीडबोटची जोरदार टक्कर, प्रवाशाचा पाय तुटला; गेटवे ऑफ इंडियाजवळ नेमकं काय घडलं?
स्पीडबोटची जोरदार टक्कर, प्रवाशाचा पाय तुटला; गेटवे ऑफ इंडियाजवळ नेमकं काय घडलं?
Mumbai Gate Way Of India Boat Accident : गेट वे ऑफ इंडियाकडून एलिफंटाकडे जाणारी प्रवासी बोट उलटली
Mumbai Gate Way Of India Boat Accident : गेट वे ऑफ इंडियाकडून एलिफंटाकडे जाणारी प्रवासी बोट उलटली
Maharashtra Cabinet Allocation: मोठी बातमी: राष्ट्रवादी काँग्रेसच्या वाट्याला जुनीच खाती; अजितदादांच्या मंत्र्यांना कोणकोणती खाती मिळणार?
दत्तामामा भरणे- मकरंद पाटलांना लॉटरी, खातेवाटपात जॅकपॉट लागला; राष्ट्रवादीच्या मंत्र्यांना कोणती खाती मिळणार?
Fact Check : संभळच्या जामा मशि‍दीच्या सर्व्हेमध्ये मूर्ती सापडल्याचा सोशल मीडियावरील दावा खोटा, व्हायरल फोटोचं सत्य समोर
संभळच्या जामा मशि‍दीच्या सर्व्हेमध्ये मूर्ती सापडल्याचा सोशल मीडियावरील दावा खोटा, व्हायरल फोटोचं सत्य समोर
कांद्याच्या दरात तब्बल 2000 रुपयांची घसरण, बळीराजाला बसतोय फटका, सध्या किती दरानं विकतोय कांदा?  

Prakash Ambedkar : सोमनाथ सूर्यवंशींच्या कुटुंबाला शासनाने पैसे अन् नोकरी द्यावी; प्रकाश आंबेडकरांची मागणी, सरकारवरही व्यक्त केला संताप
सोमनाथ सूर्यवंशींच्या कुटुंबाला शासनाने पैसे अन् नोकरी द्यावी; प्रकाश आंबेडकरांची मागणी, सरकारवरही व्यक्त केला संताप
एकनाथ शिंदे नगरविकास खात्याचे मंत्री होणार, भाजपकडील गृहनिर्माण खातं शिवसेनेकडे; खातेवाटपावर अंतिम शिक्कामोर्तब

Embed widget