एक्स्प्लोर

Jitendra Awhad : वाल्मिक कराडला सगळे का घाबरतात, त्याच्याकडे कोणाचे व्हिडीओ आहेत का? मुंबईच्या जनआक्रोश मोर्चात आव्हाडांचा धनंजय मुंडेंवरही वार

Jitendra Awhad : मुंबईतील जनआक्रोश मोर्चातून जितेंद्र आव्हाड यांनी वाल्मिक कराडसह धनंजय मुंडेंवर जोरदार हल्लाबोल केलाय

Jitendra Awhad : वाल्मिक कराडला (Walmik Karad) सगळे का घाबरतात? त्याच्याकडे काही कुणाचे व्हिडिओ आहेत का? त्यामुळेच त्याला सगळे घाबरतात का? असा सवाल राष्ट्रवादी शरद पवार गटाचे आमदार जितेंद्र आव्हाड (Jitendra Awhad) यांनी उपस्थित केलाय. तसेच जितेंद्र आव्हाड यांनी मंत्री धनंजय मुंडे यांच्यावरही निशाणा साधलाय. बीड येथील मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख हत्या (Santosh Deshmukh Murder Case) आणि परभणीत सोमनाथ सूर्यवंशी (Somnath Suryawanshi) यांच्या मृत्यूच्या निषेधार्थ मुंबईत शनिवारी (दि. 25) जनआक्रोश मोर्चा आयोजित करण्यात आला. या मोर्चातून जितेंद्र आव्हाड बोलत होते. 

जितेंद्र आव्हाड म्हणाले की, लढाई गर्दी नाही तर दर्दी लढत असतात. गर्दीवर काही नसतं. आपण कोणत्या जाणिवेतून लढाई लढतो हे महत्त्वाचे आहे. वाल्मिक कराड आजारी आहे असे म्हणतात. माझ्या माहितीनुसार तो आरामात रुग्णालयात झोपला आहे. आता त्याला मोठे आजार होतील आणि तो मस्त आराम करेल. माझ सांगणं आहे की सोडूनच द्या ना त्याला, असे त्यांनी म्हटले. 

वाल्मिक कराडला सगळे का घाबरतात?

ते पुढे म्हणाले की, धनजय मुंडे यांना सत्तेत ठेऊन तुम्ही कराडची चौकशी करत आहात. असं कसं चालेल? मला कळत नाही की वाल्मिक कराडला सगळे का घाबरतात? त्याच्याकडे काही कुणाचे व्हिडिओ आहेत का? त्यामुळेच त्याला सगळे घाबरतात का? असा सवाल देखील जितेंद्र आव्हाड यांनी उपस्थित केलाय.  

अक्षय शिंदेने बलात्कार केलाच नाही

सोमनाथ सूर्यवंशी यांच्या आईने 10 लाख रुपये सरकारला परत पाठवले. तिने पैसे घेतले नाहीत. तिने सांगितलं की, माझ्या मुलाला पैसे नकोत त्याला न्याय द्या. महाराष्ट्रातील कुणीही सांगवं. सोमनाथ सूर्यवंशी मेला कसा? सोमनाथचा मृत्यू जेलमध्ये झाला आहे. त्याचा श्वासोच्छवासामुळे मृत्यू झाला, असं सांगण्यात आलं. परंतु, त्याच्या कुटुंबाचं म्हणणं आहे की, असा कोणता त्रास त्याला नव्हतं. अक्षय शिंदे याची निर्घुण हत्या करण्यात आली. अक्षय शिंदे याने बलात्कार केलाच नाही. ज्यांनी बलात्कार केला तो लपण्यासाठी यांनी अक्षय शिंदेची हत्या केली. अक्षय शिंदे प्रकरणात अद्याप पोलिसांवर गुन्हा दाखल झाला नाही, असा हल्लाबोल जितेंद्र आव्हाड यांनी केलाय. 

इतर महत्त्वाच्या बातम्या

Bapu Andhale Case : वाल्मिक कराडच्या सांगण्यावरून माझ्यावर हल्ला; महादेव गित्तेंचा दावा; जितेंद्र आव्हाडांकडून 'तो' व्हिडिओ शेअर

Walmik Karad Beed: वाल्मिक कराडची सर्व मालमत्ता जप्त करण्याच्या हालचाली, एसआयटीने डेटा काढला, कोर्टात परवानगीचा अर्ज

ENBA 2020,2021 पुरस्कार विजेता, अरुण साधू पाठ्यवृत्ती धारक, शोध पत्रकार.  मागील सहा वर्षांपासून 'एबीपी माझा'मध्ये कार्यरत.... 
Read
आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 11 डिसेंबर 2025 | गुरुवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 11 डिसेंबर 2025 | गुरुवार
Eknath Shinde: मुंबई ज्यांनी लुटून खाल्ली त्यांनी अमित शाहांवर काय बोलावं? उद्धव ठाकरेंनी सडकून प्रहार करताच एकनाथ शिंदे मदतीला धावले
मुंबई ज्यांनी लुटून खाल्ली त्यांनी अमित शाहांवर काय बोलावं? उद्धव ठाकरेंनी सडकून प्रहार करताच एकनाथ शिंदे मदतीला धावले
महापालिकेचा लिपिक दिव्यांगाकडून लाच घेताना एसीबीच्या जाळ्यात दोन दिवसांत दुसरी मोठी कारवाई
महापालिकेचा लिपिक दिव्यांगाकडून लाच घेताना एसीबीच्या जाळ्यात दोन दिवसांत दुसरी मोठी कारवाई
मोठी बातमी! केवळ 500 रुपयांत स्टेडियम दिलं, 29 वर्षांचा करार; कोट्यवधींचा महसूल बुडवल्याचा धक्कादायक प्रकार
मोठी बातमी! केवळ 500 रुपयांत स्टेडियम दिलं, 29 वर्षांचा करार; कोट्यवधींचा महसूल बुडवल्याचा धक्कादायक प्रकार

व्हिडीओ

Uddhav Thackeray On Amit Shah : गोमांस खाणाऱ्यांसोबत जेवण, ठाकरेंचा अमित शाहांवर वार
Uddhav Thackeray PC FULL : गोमांस खाणाऱ्यांसोबत जेवण, ठाकरेंचा Amit Shah यांच्यावर वार
Mahapalikecha Mahasangram Bhiwandi : पाणी, रस्ते,आरोग्य... मूलभूत सुविधांची वानवा ; भिवंडीकर आक्रमक
Mahapalikecha Mahasangram Amravati : भावी नगरसेवकांकडून अमरावतीकरांच्या अपेक्षा काय?
Sushma Andhare PC : पालखी मार्गाचा चौदाशे कोटींचा गैरव्यवहार, अंधारेंनी महामार्गाचा नकाशाच मांडला

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 11 डिसेंबर 2025 | गुरुवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 11 डिसेंबर 2025 | गुरुवार
Eknath Shinde: मुंबई ज्यांनी लुटून खाल्ली त्यांनी अमित शाहांवर काय बोलावं? उद्धव ठाकरेंनी सडकून प्रहार करताच एकनाथ शिंदे मदतीला धावले
मुंबई ज्यांनी लुटून खाल्ली त्यांनी अमित शाहांवर काय बोलावं? उद्धव ठाकरेंनी सडकून प्रहार करताच एकनाथ शिंदे मदतीला धावले
महापालिकेचा लिपिक दिव्यांगाकडून लाच घेताना एसीबीच्या जाळ्यात दोन दिवसांत दुसरी मोठी कारवाई
महापालिकेचा लिपिक दिव्यांगाकडून लाच घेताना एसीबीच्या जाळ्यात दोन दिवसांत दुसरी मोठी कारवाई
मोठी बातमी! केवळ 500 रुपयांत स्टेडियम दिलं, 29 वर्षांचा करार; कोट्यवधींचा महसूल बुडवल्याचा धक्कादायक प्रकार
मोठी बातमी! केवळ 500 रुपयांत स्टेडियम दिलं, 29 वर्षांचा करार; कोट्यवधींचा महसूल बुडवल्याचा धक्कादायक प्रकार
Gold Silver Rate : 2025 मध्ये सोने- चांदीचे गुंतवणूकदार मालामालं, सोनं 52795 रुपयांनी महागलं, चांदीच्या दरात 1 लाखांची वाढ, जाणून घ्या आजचे दर
सोने चांदीचे गुंतवणूकदार मालामाल, सोनं 52795 रुपयांनी महागलं तर चांदीच्या दरात 1 लाखांची वाढ
Patanjali : समर्पणासह देश सेवा, पतंजली व्यवसाय नव्हे तर पारदर्शक अन् स्वदेशी मिशन, जाणून घ्या
समर्पणासह देश सेवा, पतंजली व्यवसाय नव्हे तर पारदर्शक अन् स्वदेशी मिशन, जाणून घ्या
कोकणातील शेतकऱ्यांना केवळ 7 हजार, इतर जिल्ह्यात 22 हजार; निलेश राणेंचा थेट विधिमंडळात सवाल
कोकणातील शेतकऱ्यांना केवळ 7 हजार, इतर जिल्ह्यात 22 हजार; निलेश राणेंचा थेट विधिमंडळात सवाल
Uddhav Thackeray: अमित शाहांनी वंदे मातरमवर चर्चा संघाची कपडे उतरवण्यासाठी केली का? अजून बऱ्याच गोष्टी बाहेर येतील; उद्धव ठाकरेंनी थेट श्यामा प्रसाद मुखर्जींपासून कुंडलीच बाहेर काढली
अमित शाहांनी वंदे मातरमवर चर्चा संघाची कपडे उतरवण्यासाठी केली का? अजून बऱ्याच गोष्टी बाहेर येतील; उद्धव ठाकरेंनी थेट श्यामा प्रसाद मुखर्जींपासून कुंडलीच बाहेर काढली
Embed widget