एक्स्प्लोर

Pune Madhvi Kumbhar Bike Stunt : वर्षभराआधीच पोलिसांनी दिला होता समज,पण माधवीने पुन्हा केला स्टंट!

Pune Madhvi Kumbhar Bike Stunt : वर्षभराआधीच पोलिसांनी दिला होता समज,पण माधवीने पुन्हा केला स्टंट!पुण्यातील फुरसुंगीतील तरुणीची पुन्हा एकदा स्टंटबाजी  वर्षभरापूर्वी याच स्टंटबाजीमुळे पोलिसांनी समज दिली होती  पुण्यातील इंस्टाग्रामवर प्रसिद्ध असलेली माधवी कुंभार तिने पुन्हा एकदा बुलेटवर स्टंटबाजी करण्याचा रील इंस्टाग्राम वर पोस्ट केले. रील सध्या सोशल मीडियावर व्हायरल होतंय.   अतिशय साहसी पद्धतीने हा रील शूट केल्याचं दिसत आहे.   बुलेटवर चक्क उभे राहून तिने ही स्टंटबाजी केली आहे.   सोशल मीडियावर फेमस होण्यासाठी असले स्टंट करत असल्याच दिसून येते.  पुण्यातील माधवी कुंभार हिला एक वर्षांपूर्वी अशाच प्रकारचे स्टंटबाजी केल्यामुळे पोलिसांनी बोलवून समज दिली होती मात्र त्यानंतरही माधवीने हा प्रकार सुरूच ठेवल्याचं दिसून येते.   यावर आता पोलीस पुन्हा एकदा तिला बोलवणार का? तिला समज देणार का? की तिच्यावर कठोर कारवाई करणार? हे पहावं लागणार आहे.

महाराष्ट्र व्हिडीओ

RSS 100 years: Documentary on Rashtriya Swayamsevak Sangh: शतसाधना :संघ एक, अध्याय अनेक Shatsadhana
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची 100 वर्ष : शतसाधना :संघ एक, अध्याय अनेक Shatsadhana

शॉर्ट व्हिडीओ

आणखी पाहा
Sponsored Links by Taboola
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

चक्रीवादळ अन् परतीच्या पावसाचा प्रभाव! लातूर धरशिवसह कोकण, मध्य महाराष्ट्रात दोन दिवस मुसळधार पावसाचे अलर्ट

मोठी बातमी! लातूरमधील आरक्षण आत्महत्या प्रकरणात नवा खुलासा; चिठ्ठ्या ‘प्लांट’ केल्याचे निष्पन्न; तीन गु्न्हे दाखल

कोकणवासीयांसाठी शरद पवारांची रेल्वे मंत्र्यांकडे महत्त्वाची मागणी, एक्स्प्रेस गाड्यांसंदर्भात पत्र, नेमकं काय म्हणाले?

ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 07 ऑक्टोबर 2025 | मंगळवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 07 ऑक्टोबर 2025 | मंगळवार
Advertisement
Advertisement
ABP Premium
Advertisement

व्हिडीओ

Maharashtra Farmer Loan | कर्जमाफीवरून राजकारण तापले, CM Fadnavis म्हणाले थेट मदत देणार
MNS MVA Alliance | काँग्रेसचा 'नव्या भिडू'ला विरोध, Raj Thackeray यांच्या एंट्रीवर पेच
Maharashtra Politics शेतकऱ्यांच्या मदतीवरून राजकारण तापले,फडणवीसांच्या 'त्या' टीकेला दानवेंचं उत्तर
Maharashtra Flood Relief | राज्यसरकारकडून शेतकऱ्यांसाठी दिवाळीआधी मदतीची घोषणा, निकष नेमके काय?
Manache Shlok Film Name Controversy | 'मनाचे श्लोक' चित्रपटाच्या नावावरून वाद, ट्रेलर हटवण्याची मागणी

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
चक्रीवादळ अन् परतीच्या पावसाचा प्रभाव! लातूर धरशिवसह कोकण, मध्य महाराष्ट्रात दोन दिवस मुसळधार पावसाचे अलर्ट
चक्रीवादळ अन् परतीच्या पावसाचा प्रभाव! लातूर धरशिवसह कोकण, मध्य महाराष्ट्रात दोन दिवस मुसळधार पावसाचे अलर्ट
मोठी बातमी! लातूरमधील आरक्षण आत्महत्या प्रकरणात नवा खुलासा; चिठ्ठ्या ‘प्लांट’ केल्याचे निष्पन्न; तीन गु्न्हे दाखल
मोठी बातमी! लातूरमधील आरक्षण आत्महत्या प्रकरणात नवा खुलासा; चिठ्ठ्या ‘प्लांट’ केल्याचे निष्पन्न; तीन गु्न्हे दाखल
कोकणवासीयांसाठी शरद पवारांची रेल्वे मंत्र्यांकडे महत्त्वाची मागणी, एक्स्प्रेस गाड्यांसंदर्भात पत्र, नेमकं काय म्हणाले?
कोकणवासीयांसाठी शरद पवारांची रेल्वे मंत्र्यांकडे महत्त्वाची मागणी, एक्स्प्रेस गाड्यांसंदर्भात पत्र, नेमकं काय म्हणाले?
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 07 ऑक्टोबर 2025 | मंगळवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 07 ऑक्टोबर 2025 | मंगळवार
हिट अँड रन; बहिणीला कॉलेजला सोडायला जाताना भीषण अपघात, बहिण-भावाचा मृत्यू; बोलेरो अन् ट्रकचालक वाहनांसह फरार

मोठी बातमी! तुकडाबंदी अधिनियमातील सुधारणेस मंजुरी, मंत्रिमंडळ बैठकीत 9 महत्त्वाचे निर्णय
मोठी बातमी! तुकडाबंदी अधिनियमातील सुधारणेस मंजुरी; मंत्रिमंडळ बैठकीत 9 महत्त्वाचे निर्णय
Laxman Hake: हायकोर्टाने हैदराबाद गॅझेटियरसंदर्भात याचिका फेटाळताच लक्ष्मण हाके आक्रमक; सरकारला इशारा
हायकोर्टाने हैदराबाद गॅझेटियरसंदर्भात याचिका फेटाळताच लक्ष्मण हाके आक्रमक; सरकारला इशारा
Marathwada Flood compensation: हे आत्तापर्यंतचं सर्वात मोठं पॅकेज, मुख्यमंत्र्यांचा दावा, एकनाथ शिंदे म्हणाले,  पंजाब आणि तामिळनाडूपेक्षा आमचं पॅकेज मोठं!
हे आत्तापर्यंतचं सर्वात मोठं पॅकेज, मुख्यमंत्र्यांचा दावा, एकनाथ शिंदे म्हणाले, पंजाब आणि तामिळनाडूपेक्षा आमचं पॅकेज मोठं!
Embed widget