एक्स्प्लोर
अवजड केलं सोपं... मुंबईतील गोखले पुलावर महाकाय 'तुळई' 25 मीटर यशस्वीपणे सरकवली
अंधेरी पूर्व -पश्चिमेला जोडणाऱ्या गोपाळ कृष्ण गोखले पुलाच्या दक्षिण बाजूची लोखंडी तुळई (गर्डर) रेल्वे भागावर 25 मीटरपर्यंत सरकविण्याची कार्यवाहीरात्री यशस्वीपणे पार पडली.
Mumbai girder in andheri
1/6

अंधेरी पूर्व -पश्चिमेला जोडणाऱ्या गोपाळ कृष्ण गोखले पुलाच्या दक्षिण बाजूची लोखंडी तुळई (गर्डर) रेल्वे भागावर 25 मीटरपर्यंत सरकविण्याची कार्यवाहीरात्री यशस्वीपणे पार पडली.
2/6

महाकाय अशी ही तुळई एकूण 86 मीटर सरकविणे आवश्यक असून पैकी 25 मीटरपर्यंत सरकविण्यात आली आहे. पश्चिम रेल्वे प्रशासनाच्या परवानगीनंतर व पुढील रेल्वे 'ब्लॉक' मिळाल्यानंतर उर्वरित अंतरावर ही तुळई सरकविण्याची कार्यवाही केली जाईल.
Published at : 05 Sep 2024 05:00 PM (IST)
आणखी पाहा