एक्स्प्लोर
Advertisement
![metaverse](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-top.png)
Rain : मुंबईत पावसाची जोरदार बँटिंग, सखल भागात साचलं पाणी
पहाटेपासून मुंबईसह परिसरात मुसळधार पाऊस सुरु आहे.
Mumbai Rain
1/9
![दक्षिण मुंबईसह पूर्व आणि पश्चिम उपनगरात पहाटे पाच वाजल्यापासून मुसळधार पावसाला सुरुवात झाली आहे.](https://cdn.abplive.com/imagebank/default_16x9.png)
दक्षिण मुंबईसह पूर्व आणि पश्चिम उपनगरात पहाटे पाच वाजल्यापासून मुसळधार पावसाला सुरुवात झाली आहे.
2/9
![मुसळधार पाऊस असल्यामुळे मुंबईच्या सखल भागामध्ये पाणी भरायला सुरुवात झाली आहे.](https://cdn.abplive.com/imagebank/default_16x9.png)
मुसळधार पाऊस असल्यामुळे मुंबईच्या सखल भागामध्ये पाणी भरायला सुरुवात झाली आहे.
3/9
![मुंबईचा अंधेरी सबवे (Andheri Subway) हा सखल भाग असल्यामुळं सबवे खाली पाणी भरले आहे. त्यामुळं हा मार्ग वाहतुकीसाठी पूर्णपणे बंद करण्यात आला आहे.](https://cdn.abplive.com/imagebank/default_16x9.png)
मुंबईचा अंधेरी सबवे (Andheri Subway) हा सखल भाग असल्यामुळं सबवे खाली पाणी भरले आहे. त्यामुळं हा मार्ग वाहतुकीसाठी पूर्णपणे बंद करण्यात आला आहे.
4/9
![पहाटेपासून मुंबईसह उपनगरात मुसळधार पावसाला सुरुवात झाली आहे. मुंबईच्या सखल भागात पाणी साचायला सुरुवात झाली आहे](https://cdn.abplive.com/imagebank/default_16x9.png)
पहाटेपासून मुंबईसह उपनगरात मुसळधार पावसाला सुरुवात झाली आहे. मुंबईच्या सखल भागात पाणी साचायला सुरुवात झाली आहे
5/9
![मुंबईच्या अंधेरी सबवे खाली पूर्णपणे पाणी भरलं आहे. हा भाग सखल असल्यामुळं इथं पाणी भरलं आहे.](https://cdn.abplive.com/imagebank/default_16x9.png)
मुंबईच्या अंधेरी सबवे खाली पूर्णपणे पाणी भरलं आहे. हा भाग सखल असल्यामुळं इथं पाणी भरलं आहे.
6/9
![वाहनांसाठी आणि इतर नागरिकांसाठी हा मार्ग पूर्णपणे बंद करण्यात आला आहे. अंधेरी सबवे बाहेर मोठ्या संख्येमध्ये पोलीस आणि पालिकेच्या लाईफ गार्ड तैनात करण्यात आले आहेत.](https://cdn.abplive.com/imagebank/default_16x9.png)
वाहनांसाठी आणि इतर नागरिकांसाठी हा मार्ग पूर्णपणे बंद करण्यात आला आहे. अंधेरी सबवे बाहेर मोठ्या संख्येमध्ये पोलीस आणि पालिकेच्या लाईफ गार्ड तैनात करण्यात आले आहेत.
7/9
![मुंबईसह ठाणे परिसरात देखील जोरदार पावसाला सुरुवात झाली आहे.](https://cdn.abplive.com/imagebank/default_16x9.png)
मुंबईसह ठाणे परिसरात देखील जोरदार पावसाला सुरुवात झाली आहे.
8/9
![अंधेरी सब वे खाली पाणी भरलं आहे. त्यामुळं त्या ठिकाणटी वाहतूक पूर्णपणं बंद करण्यात आली आहे.](https://cdn.abplive.com/imagebank/default_16x9.png)
अंधेरी सब वे खाली पाणी भरलं आहे. त्यामुळं त्या ठिकाणटी वाहतूक पूर्णपणं बंद करण्यात आली आहे.
9/9
![दरम्यान आजही मुंबईत जोरदार पावसाचा इशारा देण्या तआला आहे.](https://cdn.abplive.com/imagebank/default_16x9.png)
दरम्यान आजही मुंबईत जोरदार पावसाचा इशारा देण्या तआला आहे.
Published at : 22 Jul 2023 08:37 AM (IST)
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
पुणे
क्रिकेट
अहमदनगर
टेलिव्हिजन
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
![metaverse](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)
![सिद्धेश ताकवले](https://cdn.abplive.com/imagebank/editor.png)
सिद्धेश ताकवलेप्रतिनिधी
Opinion