एक्स्प्लोर
In Pics | मुंबईकरांचा प्रवास सुखकर करणारी पर्यावरणस्नेही इलेक्ट्रिक बेस्ट बस नेमकी कशी आहे? पाहा फोटो
bus
1/9

74 व्या बेस्ट दिनी बेस्ट उपक्रमाच्या पर्यावरणस्नेही इलेक्ट्रिक बस गाड्यांचा आणि पुनर्विकसित माहिम बस स्थानकाचा लोकार्पण सोहळा राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते पार पडला.
2/9

आजपासून 24 अत्याधुनिक एसी इलेक्ट्रिक बस मुंबईकरांचा प्रवास आणखी सुखकर करणार आहेत. अगदी सहा रुपयांपासून तिकीट असलेल्या इलेक्ट्रिक बसने विविध भागांमध्ये प्रवास करू शकणार आहेत
Published at : 07 Aug 2021 04:13 PM (IST)
आणखी पाहा























