एक्स्प्लोर
Mumbai Accident: ब्रेकऐवजी एक्सलेटर दिला अन्...; मुंबईत हिट अँड रन केस, फरार चालक अटकेत
Mumbai Hit and Run Case : मुंबईत चालकानं ब्रेक लावण्याऐवजी चुकून ऐक्सलेटर लावला आणि भीषण अपघात झाला. या अपघातात 75 वर्षीय वृद्धाचा मृत्यू झाला आहे. तर एकजण गंभीर जखमी झाला आहे.
Hit and Run Case in Mumbai
1/9

मुंबईतील मुलुंड परिसरात हा अपघात झाला आहे. अपघातानंतर कार चालकानं घटनास्थळावरुन पळ काढला होता. आता याप्रकरणी आरोपी अमरीश यादव याला अटक करण्यात आली आहे.
2/9

मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, आरोपी अमरीश यादव महाविद्यालयीन विद्यार्थी असून तो 22 वर्षांचा आहे.
Published at : 28 Jun 2023 12:18 PM (IST)
आणखी पाहा
महत्त्वाच्या बातम्या
व्यापार-उद्योग
व्यापार-उद्योग
राजकारण
पुणे























