एक्स्प्लोर
Mumbai Rains : मायानगरी मुंबई 'जलमय'
feature
1/8

हवामान खात्यानं काही दिवसांपूर्वी दिलेल्या इशाऱ्याच्या धर्तीवर प्रशासनानं सर्वच यंत्रणांना येऊ घातलेल्या मान्सूनच्या दिवसांसाठी सतर्क राहण्याचा इशारा दिला. कुठे मान्सूनपूर्व कामांना वेग आला, तर कुठे शहरात सुरु असणाऱी रस्ते दुरुस्तीची कामं पूर्णत्वास नेण्याला गती मिळाली. (छाया सौजन्य- एएनआय)
2/8

पण, मंगळवारपासून सुरु झालेल्या आणि बुधवारी जोर धरलेल्या या पावसानं पहिल्याच हजेरीत मुंबईकरांना हैराण केलं. (छाया सौजन्य- एएनआय)
Published at : 09 Jun 2021 11:53 AM (IST)
आणखी पाहा























