एक्स्प्लोर
PHOTO : 'एमिटी' युनिव्हर्सिटीत तरुणाईचा जल्लोष; यशपाल शर्मा, दलेर मेहंदीच्या उपस्थितीनं उत्साह

Amity University Aminova
1/9

एमिटी युनिव्हर्सिटी मुंबईचा वार्षिक महोत्सव एमीनोवा 2022 नुकताच पार पडला.
2/9

पंजाबी गायक दलेर मेहंदी, अभिनेता यशपाल शर्मा, इंडियाज बेस्ट डान्सर फेम अदनान खान सहीत अनेक कलाकार महोत्सवात सहभागी झाले.
3/9

कोरोनाच्या 2 वर्षानंतर पहिल्यांदा हा महोत्सव होत होता. ‘एमीनोवा 2022’ ची थीम होती रिवाईंड, रिलीव्ह, रिव्हाई्ह. सुमारे पाच हजार विद्यार्थी एमीनोवात सहभागी झाले.
4/9

गेली दोन वर्षे विद्यार्थी कॉलेज कॅम्पसला मुकले होते. आता ऑफलाईन कॉलेज सुरु झालेत. आपली कलाकुसर दाखवण्याची संघीत या विद्यार्थ्यांना या महोत्सवात मिळाली.
5/9

डान्स, फॅशन शो, गाणं, क्राईम इनवेस्टीगेशन, अशा विविध प्रकारच्या 25 स्पर्धामध्ये विद्यार्थ्यांनी आपली चूकूण दाखवली.
6/9

डान्स स्पर्धेचा जज होता इंडियाज बेस्ट डान्सर फेम अदनान.
7/9

अभिनेता यशपाल शर्मानं आपल्या अभिनय कार्यकिर्दीतले भन्नाट किस्से सांगितले.
8/9

पण माहौल बनवला तो पंजाबी गायक दलेर मेहंदीने. भरगच्च भरलेल्या ऑडीटोरीयमला दलेरने थिरकायला भाग पाडलं.
9/9

ढोल ताश्यांच्या गजरात एमीनोवाची सुरुवात झाली होती तर मलंग आणि डिजे नाईटनं महोत्सवाची सांगता झाली.
Published at : 11 Apr 2022 08:28 AM (IST)
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
मुंबई
करमणूक
महाराष्ट्र
राजकारण
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
