एक्स्प्लोर
Aashadh Deep Amavasya 2023 : आषाढ दीप अमावस्या निमित्त शेकडो विद्यार्थ्यांनी केलं दिव्यांचं पूजन...
Aashadh Deep Amavasya 2023 : आषाढी अमावस्या किंवा दीप अमावस्या ही आषाढ महिन्यातील अखेरीस येणाऱ्या अमावस्येला म्हटलं जातं.
![Aashadh Deep Amavasya 2023 : आषाढी अमावस्या किंवा दीप अमावस्या ही आषाढ महिन्यातील अखेरीस येणाऱ्या अमावस्येला म्हटलं जातं.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/07/17/ed2293f7876eddec89080d582d8df07d168960084050594_original.png?impolicy=abp_cdn&imwidth=720)
Aashadh Deep Amavasya 2023
1/13
![घाटकोपर च्या शिवाजी शिक्षण संस्थेत आज आषाढ अमावस्ये निमित्त दीपपूजा कार्यक्रमाचे आयोजन केले.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/07/17/9fc37d96b70437592c19fb6ab53fa0588ee27.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
घाटकोपर च्या शिवाजी शिक्षण संस्थेत आज आषाढ अमावस्ये निमित्त दीपपूजा कार्यक्रमाचे आयोजन केले.
2/13
![या कार्यक्रमात एका टेबलावर विविध आकाराच्या विविध धातूच्या दीवे पेटविण्यात आले होते.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/07/17/1d4fb8a7f80c0c6a899ffc1d28ef030052ec2.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
या कार्यक्रमात एका टेबलावर विविध आकाराच्या विविध धातूच्या दीवे पेटविण्यात आले होते.
3/13
![त्यात मातीचे, चिनी मातीचे, दगडाच्या विविध प्रकाराचे, विविध धातूच्या दिव्याचा त्यात समावेश होता.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/07/17/04653fe3b71a39dae29662a1215482c6925b9.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
त्यात मातीचे, चिनी मातीचे, दगडाच्या विविध प्रकाराचे, विविध धातूच्या दिव्याचा त्यात समावेश होता.
4/13
![विजेवर चालणाने दिव्याचे प्रकारही पूजास्थानी ठेवण्यात आले होते. विद्यार्थ्यांनी वर्गावर्गाच्या गटाने येऊन दिव्याची पूजा केली.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/07/17/736df4d40e857913226eed6c515eaaefb1ce6.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
विजेवर चालणाने दिव्याचे प्रकारही पूजास्थानी ठेवण्यात आले होते. विद्यार्थ्यांनी वर्गावर्गाच्या गटाने येऊन दिव्याची पूजा केली.
5/13
![प्रार्थना म्हणून एकाग्रपणे विविध दिव्याचे निरिक्षण केले. विद्यार्थ्यांना हा सण का साजरा केला जातो त्याची तसेच दिव्याच्या विविध प्रकाराची माहिती देण्यात आली.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/07/17/97ccd8818fda067de631c10e09392562bc3ed.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
प्रार्थना म्हणून एकाग्रपणे विविध दिव्याचे निरिक्षण केले. विद्यार्थ्यांना हा सण का साजरा केला जातो त्याची तसेच दिव्याच्या विविध प्रकाराची माहिती देण्यात आली.
6/13
![विद्यार्थ्यांची एकाग्रता वाढावी यासाठी त्यांना दिव्याच्या जोतीकडे एकटक बधून एकाग्रता कौशल्य वाढीचे प्रशिक्षण देण्यात आले.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/07/17/ca86eeaed7c51abce9e13e89a57af36c637c8.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
विद्यार्थ्यांची एकाग्रता वाढावी यासाठी त्यांना दिव्याच्या जोतीकडे एकटक बधून एकाग्रता कौशल्य वाढीचे प्रशिक्षण देण्यात आले.
7/13
![आपले आयुष्य इतरांच्या कल्याणासाठी वेचलेल्या महात्म्याचे स्मरण या दिवशी करावे इत्यादी मार्गदर्शन मुलांना करण्यात आले.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/07/17/7935bbb8b194638117d590b914e94135df953.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
आपले आयुष्य इतरांच्या कल्याणासाठी वेचलेल्या महात्म्याचे स्मरण या दिवशी करावे इत्यादी मार्गदर्शन मुलांना करण्यात आले.
8/13
![विजेचा वापर जपून करावा. वीज कशी वाचवावी याची माहिती देण्यात आली. दीवा स्वत: जळतो व दूसऱ्यांना प्रकाश देतो.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/07/17/577d4cf99759b82531ac0884534a6b570c128.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
विजेचा वापर जपून करावा. वीज कशी वाचवावी याची माहिती देण्यात आली. दीवा स्वत: जळतो व दूसऱ्यांना प्रकाश देतो.
9/13
![दीप अमावस्येला दिव्यांचं पूजन करून संध्याकाळी श्लोक म्हटले जातात. तिमिराकडून तेजा कडे नेणारा दिवा हा हिंदू धर्मामध्ये कायमच पूजनीय राहिला आहे.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/07/17/a7351e463f0470dffc8172c6b52ac1eefc1d7.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
दीप अमावस्येला दिव्यांचं पूजन करून संध्याकाळी श्लोक म्हटले जातात. तिमिराकडून तेजा कडे नेणारा दिवा हा हिंदू धर्मामध्ये कायमच पूजनीय राहिला आहे.
10/13
![या दिव्याची पूजा करून अधर्माकडून धर्माकडून, दु:खाकडून सुखाकडे प्रवास व्हावा अशी मनोकामना केली जाते.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/07/17/1cb1fcd18606f04361065a96c0d0a3b15cdd6.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
या दिव्याची पूजा करून अधर्माकडून धर्माकडून, दु:खाकडून सुखाकडे प्रवास व्हावा अशी मनोकामना केली जाते.
11/13
![आषाढी अमावस्या किंवा दीप अमावस्या ही आषाढ महिन्यातील अखेरीस येणाऱ्या अमावस्येला म्हटलं जातं.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/07/17/161f2ecc58ca6f5a2c55903b0310bb4362948.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
आषाढी अमावस्या किंवा दीप अमावस्या ही आषाढ महिन्यातील अखेरीस येणाऱ्या अमावस्येला म्हटलं जातं.
12/13
![आषाढ अमावस्या ही चातुर्मासातील पहिली अमावस्या असं मानलं जातं. श्रावण महिन्याला सुरुवात होण्याच्या आदल्या दिवशी अमावस्या येते](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/07/17/3358a12bba0beeb89d477a11308345b6588ff.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
आषाढ अमावस्या ही चातुर्मासातील पहिली अमावस्या असं मानलं जातं. श्रावण महिन्याला सुरुवात होण्याच्या आदल्या दिवशी अमावस्या येते
13/13
![या अमावास्येला गुरुपुष्यामृत योग देखील आहे. या अमावास्येला दीपपूजनाला अधीक महत्व प्राप्त झाले असून, ते भाग्यकारक मानले गेले आहे.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/07/17/8eabb6ee92c64c434c261460f005d8d3b83e3.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
या अमावास्येला गुरुपुष्यामृत योग देखील आहे. या अमावास्येला दीपपूजनाला अधीक महत्व प्राप्त झाले असून, ते भाग्यकारक मानले गेले आहे.
Published at : 17 Jul 2023 07:10 PM (IST)
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
क्राईम
निवडणूक
महाराष्ट्र
भारत
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)