एक्स्प्लोर
In Pics : यवतमाळमधील बांबूची प्रयोगशील शेती
यवतमाळ
1/6

बांबू टणक, लवचिक आणि वजनाने हलका असल्याने घराच्या बांधकाम पासून फर्निचर पर्यंत त्याचे बहुउपयोग असल्याने बांबुला कल्पवृक्ष सुध्दा म्हटले जाते. शेतकऱ्यांनी बांबू किमान शेताच्या धुऱ्यावर लावून यातून जमिनीची होणारी धूप कमी करता येते आणि यातून शेतकऱ्यांना हमखास उत्पन्न सुद्धा मिळते. यवतमाळ सारख्या जिल्ह्यात याची लागवड वाढावी म्हणून जिल्ह्याच्या पांढरकवडा तालुक्यातील मांगुर्डा येथे श्रुजन या बांबू संशोधन केंद्रात अजय डोळके प्रयत्नरत आहेत.
2/6

खरे तर शेतकऱ्यांनी बांबू लागवडीसाठी करणे शेतकऱ्यांच्या फायद्याचे आहे.पूर्वी जंगलात आढळणारा बांबू आता शेतात रुजला आहे आणि तो भरपूर रुजला तर यातून 3 ते 4 वर्षानंतर शेतकऱ्यांना आर्थिक नफा सुध्दा होवू शकतो बांबूच्या वेगवेगळ्या प्रजाती असून त्यातील काही प्रजाती आहेत ज्या 45 ते 110 वर्षा पर्याय देखील त्यापासून उत्पन्न मिळू शकते.
Published at : 29 May 2021 08:05 AM (IST)
आणखी पाहा























