एक्स्प्लोर
अन् तृतीयपंथी सपनाला हळद लागली! बीडमधील बाळूशी उद्या लगीनगाठ, भन्नाट लव्हस्टोरी...
wedding of transgender Sapna and Balu
1/8

बीडमधल्या सपना आणि बाळूच्या अनोख्या लव्हस्टोरीनंतर आता हे जोडपे विवाह बंधनात अडकणार आहे.
2/8

उद्या तृतीयपंथी असलेल्या सपनाचा बाळू सोबतचा विवाह बीड शहरातील कंकालेश्वर मंदिर परिसरात संपन्न होणार आहे.
Published at : 06 Mar 2022 02:30 PM (IST)
आणखी पाहा
























