एक्स्प्लोर
वारली चित्रकलेनं सजले महाराष्ट्रातील एव्हरेस्ट
वारली चित्रकला महाराष्ट्राच्या शिखराला
![वारली चित्रकला महाराष्ट्राच्या शिखराला](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/09/25/8cb1274adb4f1da2d926de112c74ddc91664122928651265_original.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
Warli painting
1/10
![पालघर जिल्ह्यातील आदिवासी बांधवांनी अहमदनगर अकोले येथे जाऊन महाराष्ट्रातील उंच शिखराला वारली चित्रकलने सजवले..](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/09/25/50336c181885bfbcd875995d805ff3c34d7a9.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
पालघर जिल्ह्यातील आदिवासी बांधवांनी अहमदनगर अकोले येथे जाऊन महाराष्ट्रातील उंच शिखराला वारली चित्रकलने सजवले..
2/10
![संदीप आंबात, विकास नडगे, महेंद्र लहांगे, प्रकाश कोम, नागेश पागी, किरण गिराणे, नयन धाडगा ह्यांनी शनिवार रविवार दिनांक 24/25 सप्टेंबर 2022 रोजी महाराष्ट्रातील सर्वात उंच शिखर मंदिर कळसूबाई ह्या मंदिराला वारली चित्रकला काढून मंदिर सुशोभित केले आहे...](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/09/25/7aa41ac23b804598aee19473b3086bc50f50f.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
संदीप आंबात, विकास नडगे, महेंद्र लहांगे, प्रकाश कोम, नागेश पागी, किरण गिराणे, नयन धाडगा ह्यांनी शनिवार रविवार दिनांक 24/25 सप्टेंबर 2022 रोजी महाराष्ट्रातील सर्वात उंच शिखर मंदिर कळसूबाई ह्या मंदिराला वारली चित्रकला काढून मंदिर सुशोभित केले आहे...
3/10
![वारली चित्रकला महाराष्ट्राच्या शिखराला](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/09/25/d33b45a7fa155ae4513d55d3823a8e004ab66.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
वारली चित्रकला महाराष्ट्राच्या शिखराला
4/10
![भंडारदरा कळसूबाई नवरात्र उत्सव मोठ्या उत्साहात साजरा केला जातो.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/09/25/f517435eee085dde165d47251c03bfd285b26.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
भंडारदरा कळसूबाई नवरात्र उत्सव मोठ्या उत्साहात साजरा केला जातो.
5/10
![आदिवासी समाजाची कुलदैवत असलेली कळसूबाई शिखरावर दरवर्षी लाखो भक्त पर्यटक शिखराला नवरात्रीत भेट देतात.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/09/25/3886b98e9f9fc7eb21ef8c9f526f15d055b65.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
आदिवासी समाजाची कुलदैवत असलेली कळसूबाई शिखरावर दरवर्षी लाखो भक्त पर्यटक शिखराला नवरात्रीत भेट देतात.
6/10
![अहमदनगर जिल्ह्यातील अकोले तालुक्यात निसर्ग सौंदर्याने नटलेल्या व 1646 मीटर उंच असलेल्या ह्या शिखराला सर करण्याचे सर्व ट्रेकर्स पर्यटकांचे स्वप्न असते..](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/09/25/1d914b1c390f8faec3a54f37e445397694d4a.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
अहमदनगर जिल्ह्यातील अकोले तालुक्यात निसर्ग सौंदर्याने नटलेल्या व 1646 मीटर उंच असलेल्या ह्या शिखराला सर करण्याचे सर्व ट्रेकर्स पर्यटकांचे स्वप्न असते..
7/10
![ह्या शिखराला राज्यातून देशातून खूप लोक भेट देतात..](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/09/25/9236dd98911ab68adabeb0c299e7911f015d7.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
ह्या शिखराला राज्यातून देशातून खूप लोक भेट देतात..
8/10
![वारली चित्रकला काढून आदिवासी संस्कृति टिकविण्याचा आमचा प्रयत्न आहे.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/09/25/327d499035650ea8f3187f069b894d97e7cb0.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
वारली चित्रकला काढून आदिवासी संस्कृति टिकविण्याचा आमचा प्रयत्न आहे.
9/10
![ह्या मंदिर सुशोभित करण्यासाठी स्थानिक शिखराचे पायथ्याचे गाव जहागीरदारवाडी ह्या ग्रामपंचायत सदस्य पंढरीनाथ खाडे आणि सरपंच हिरामण खाडे ह्याच्या सहकार्यमुळे हे शक्य झाले.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/09/25/a36edbe20a8321ce0cecc97e124a0ee3aa4e8.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
ह्या मंदिर सुशोभित करण्यासाठी स्थानिक शिखराचे पायथ्याचे गाव जहागीरदारवाडी ह्या ग्रामपंचायत सदस्य पंढरीनाथ खाडे आणि सरपंच हिरामण खाडे ह्याच्या सहकार्यमुळे हे शक्य झाले.
10/10
![महाराष्ट्रातील एव्हरेस्ट सजले वारली चित्रकलेनं](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/09/25/d74e64a2f9f919fba5729bd2c12e53058c08e.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
महाराष्ट्रातील एव्हरेस्ट सजले वारली चित्रकलेनं
Published at : 25 Sep 2022 09:54 PM (IST)
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
राजकारण
राजकारण
क्राईम
पुणे
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)