एक्स्प्लोर
'जयश्री आय लव्ह यू....' अंगावर लाल कोट, काळा गॉगल अन् गुडघ्यावर बसून दिला गुलाब; गुणरत्न सदावर्तेंचं जयश्री पाटलांना फिल्मी स्टाईल प्रपोज!
Gunratan Sadavarte Jayashree Patil Love Story : वकील असलेले गुणरत्न सदावर्ते आणि जयश्री पाटील यांनी त्यांची प्रेमकहाणी सांगितली आहे. प्रेमाबद्दल त्यांनी दिलखुलास गप्पा मारल्या आहेत.
gunaratna sadavarte jayashree patil love story
1/7

वकील गुणरत्न सदावर्ते हे नेहमीच चर्चेत असतात. कायदा, न्यायलयीन लढत असो किंवा मनोरंजन क्षेत्र असो त्यांचा सगळीकडे वावर असतो. याच कारणामुळे गुणरत्न सदावर्ते तसेच त्यांच्या पत्नी जयश्री पाटील हे नेहमीच चर्चेच्या केंद्रस्थानी असतात.
2/7

दरम्यान, गुणरत्न सदावर्ते आणि जयश्री पाटील यांची व्हॅलेन्टईन्स डेच्या निमित्ताने एबीपी माझाने मुलाखत घेतली. या मुलाखतीत या दोघांनीही एबीपी माझाशी दिलखुलास गप्पा मारल्या.
Published at : 14 Feb 2025 11:57 AM (IST)
आणखी पाहा
























