एक्स्प्लोर

विजयादशमीला 'विठुराया' गुराखी रुपात तर 'रुक्मिणी माता' विजयालक्ष्मी रुपात सजली

WhatsApp_Image_2021-10-15_at_904.27_PM

1/6
पंढरपुरात आज विजयादशमीनिमित्त विठुराया आणि रुक्मिणीला ठेवणीतील दागिन्यांनी मढविण्यात आले आहे.

2/6
विठुरायाला सोन्याची पगडी, सोन्याचे धोतर, खांद्यावर रेशमी घोंगडी आणि हातात चांदीची काठी अशा गुराखी पोशाखात सजवले आहे.

3/6
रुक्मिणी मातेला नखशिखान्त सोन्यानी मढवित विजयालक्ष्मी रुपात सजविण्यात आले आहे.

4/6
विजयादशमीला विठुराया गुराखी रुपात तर रुक्मिणी माता विजयालक्ष्मी रुपात सजलेली दिसून येत आहे.

5/6
हिरेजडित मुकुट, सोन्याचे पातळ आणि ठेवणीतील हिरेजडित दागिने परिधान करण्यात आले आहेत.

6/6
देवाचे हे साजरे रूप पाहण्यासाठी देशभरातील भाविकांनी मोठी गर्दी केली आहे.

महाराष्ट्र फोटो गॅलरी

आणखी पाहा
Sponsored Links by Taboola
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Pune Crime : पुणे पोलिसांची मोठी कारवाई, एकामागे एक 43 सराईत गुंडांना तुरुंगात डांबलं; नेमकं काय घडलं?
पुणे पोलिसांची मोठी कारवाई, एकामागे एक 43 सराईत गुंडांना तुरुंगात डांबलं; नेमकं काय घडलं?
बाळाला दूध पाजायला वाटीही शिल्लक राहिली नाही, बीडमध्ये पावसाचा हाहा:कार, भूम, परांड्यात लष्कराला बोलावलं

Maratha Reservation Hyderabad Gazette: मराठा आरक्षणासंदर्भात मुंबई हायकोर्टाचा मोठा निर्णय, हैदराबाद गॅझेटची अंमलबजावणी होणार की नाही?
मराठा आरक्षणासंदर्भात मुंबई हायकोर्टाचा मोठा निर्णय, हैदराबाद गॅझेटची अंमलबजावणी होणार की नाही?
Navnath Waghmare & Manoj Jarange Patil: मनोज जरांगेंच्या लोकांनी माझी गाडी जाळली, औकात असेल तर त्याने रस्त्यावर यावं; नवनाथ वाघमारेंचं ओपन चॅलेंज
मनोज जरांगेंच्या लोकांनी माझी गाडी जाळली, औकात असेल तर त्याने रस्त्यावर यावं; नवनाथ वाघमारेंचं ओपन चॅलेंज
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Headlines : 6 AM : एबीपी माझा हेडलाईन्स : TOP Headlines : 15 Sep 2025 : ABP Majha
Ind beat Pak Asia Cup 2025 : दुबईती 'ऑपरेशन विजय'...भारतीय संघाकडून पाकचा धुव्वा
Navi Mumbai Airport Special Report : नवीमुंबई विमानतळाच्या नावाचा वाद पेटला, भूमीपुत्र एकवटले
Animal Cruelty | Pimpri Chinchwad मध्ये Siberian Husky ला अमानुष मारहाण, जीव घेतला
Private University Row | नाशिकमध्ये MVP संस्थेच्या सभेत गोंधळ, धक्काबुक्की

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Pune Crime : पुणे पोलिसांची मोठी कारवाई, एकामागे एक 43 सराईत गुंडांना तुरुंगात डांबलं; नेमकं काय घडलं?
पुणे पोलिसांची मोठी कारवाई, एकामागे एक 43 सराईत गुंडांना तुरुंगात डांबलं; नेमकं काय घडलं?
बाळाला दूध पाजायला वाटीही शिल्लक राहिली नाही, बीडमध्ये पावसाचा हाहा:कार, भूम, परांड्यात लष्कराला बोलावलं
बाळाला दूध पाजायला वाटीही शिल्लक राहिली नाही, बीडमध्ये पावसाचा हाहा:कार, भूम, परांड्यात लष्कराला बोलावलं
Maratha Reservation Hyderabad Gazette: मराठा आरक्षणासंदर्भात मुंबई हायकोर्टाचा मोठा निर्णय, हैदराबाद गॅझेटची अंमलबजावणी होणार की नाही?
मराठा आरक्षणासंदर्भात मुंबई हायकोर्टाचा मोठा निर्णय, हैदराबाद गॅझेटची अंमलबजावणी होणार की नाही?
Navnath Waghmare & Manoj Jarange Patil: मनोज जरांगेंच्या लोकांनी माझी गाडी जाळली, औकात असेल तर त्याने रस्त्यावर यावं; नवनाथ वाघमारेंचं ओपन चॅलेंज
मनोज जरांगेंच्या लोकांनी माझी गाडी जाळली, औकात असेल तर त्याने रस्त्यावर यावं; नवनाथ वाघमारेंचं ओपन चॅलेंज
Pune Crime : राष्ट्रवादीकडून विधानसभा लढवलेल्या नेत्याच्या बॅगेत आढळले रिव्हॉल्वर, पाच काडतुसे; पुणे विमानतळावरील घटनेने खळबळ
राष्ट्रवादीकडून विधानसभा लढवलेल्या नेत्याच्या बॅगेत आढळले रिव्हॉल्वर, पाच काडतुसे; पुणे विमानतळावरील घटनेने खळबळ
मराठवाड्यात अतिवृष्टी, ढगफुटी सदृश्य पावसाने एका रात्रीत होत्याचं नव्हतं झालं; रस्ते पाण्याखाली, गावांचा संपर्क तुटला

Thane Metro : मेट्रो 4 आणि मेट्रो 4 अ, 35 KM लांबी, ठाणेकरांचा प्रवास सुसज्ज करणारी मेट्रो कशी आहे, स्टेशन किती?
मेट्रो 4 आणि मेट्रो 4 अ, 35 KM लांबी, ठाणेकरांचा प्रवास सुसज्ज करणारी मेट्रो कशी आहे, स्टेशन किती?
Jalgaon Crime : बड्या अधिकाऱ्याकडून महिला डॉक्टरकडे शरीरसुखाची मागणी, केबिनमध्ये बोलावलं अन्...; जळगावात खळबळ
बड्या अधिकाऱ्याकडून महिला डॉक्टरकडे शरीरसुखाची मागणी, केबिनमध्ये बोलावलं अन्...; जळगावात खळबळ
Embed widget