एक्स्प्लोर

प्रवासी अन् चालकानं प्रसंगावधान दाखवलं म्हणून, नाहीतर...; वाशिममध्ये खासगी ट्रॅव्हल्सनं अचनाक घेतला पेट

Vashim Fire: वाशीमच्या जाग माथा परिसरात आज पहाटे 5 वाजेच्या दरम्यान नागपूरवरून नांदेडकडे जाणाऱ्या खुराणा कंपनीच्या खाजगी प्रवासी वाहतूक करणाऱ्या ट्रॅव्हल्सला आग लागल्याची घटना घडली.

Vashim Fire

1/9
नागपूरहून नांदेडच्या दिशेनं जाणाऱ्या खुराणा ट्रॅव्हल्सला आग लागल्याची घटना घडली.

2/9
सुदैवानं या घटनेत कोणतीही जिवीतीहानी झालेली नाही.

3/9
ट्रॅव्हल्समधून 30 प्रवासी प्रवास करत होते, ते सर्वच्या सर्व प्रवासी सुखरूप बचावले आहेत.

4/9
वाशीमच्या जाग माथा परिसरात आज पहाटे 5 वाजेच्या दरम्यान नागपूरवरून नांदेडकडे जाणाऱ्या खुराणा कंपनीच्या खाजगी प्रवासी वाहतूक करणाऱ्या ट्रॅव्हल्सला आग लागल्याची घटना घडली.

5/9
आग लागल्याचा प्रकार एका प्रवाशाच्या लक्षात येताच त्यानं चालकाला तात्काळ माहिती दिली.

6/9
त्यानंतर प्रसंगावधान राखत सर्व प्रवासी खाली उतरले आणि ट्रॅव्हल्सनं पेट घेतला.

7/9
यामध्ये संपूर्ण बस जळून राख झाली, मात्र या घटनेत कुणी जखमी झालेलं नाही.

8/9
दरम्यान आगही वाहनाच्या शॉर्ट सर्किटमुळे झाल्याचा अंदाज वर्तवला जात आहे.

9/9
वाहनात अग्निशमन यंत्र नसल्यानं आग नियंत्रणात न आल्याची माहिती समोर आली. वाशिम अग्निशमन दलानं आग नियंत्रणात आणली.

महाराष्ट्र फोटो गॅलरी

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Mobile Phone : मोबाईल नव्हे तर तुमच्या खिशात बॉम्ब, जीवावरही बेतू शकतो; मोबाईल वापरताना 'ही' काळजी घ्या
मोबाईल नव्हे तर तुमच्या खिशात बॉम्ब, जीवावरही बेतू शकतो; मोबाईल वापरताना 'ही' काळजी घ्या
विरोधकांचे पहिल्याच दिवशी बहिष्काराचं हत्यार, भविष्यात अधिक आक्रमक होण्याचे संकेत

Beed Fake Medicines : बीड येथील बनावट औषधांचे भिवंडी कनेक्शन, नारपोलीतील कंपनीविरोधात गुन्हा दाखल
बीड येथील बनावट औषधांचे भिवंडी कनेक्शन, नारपोलीतील कंपनीविरोधात गुन्हा दाखल
Devendra Fadnavis: शरद पवारांच्या आकड्यांना देवेंद्र फडणवीसांचंही आकड्यांनीच उत्तर, ज्येष्ठ म्हणत लगावला टोला
शरद पवारांच्या आकड्यांना देवेंद्र फडणवीसांचंही आकड्यांनीच उत्तर, ज्येष्ठ म्हणत लगावला टोला
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Special Report Beed Fake Medicine : विषारी डोस! सरकारी रुग्णालयात बनावट औषधांचा पुरवठाEknath Khadse:Devendra Fadnavis यांच्यासोबत शत्रुत्व नाही,व्यक्तिगत संबंध चांगले,खडसेंचे सूर बदलले?Special Report BJP MNS : पाठिंब्याच्या बदल्यात भाजप मनसेला कोणतं गिफ्ट देणार?Special Report Vidhansabha Adhiveshan :  विरोधकांची टशन, अधिवेशनाची सुरुवात विरोधकांच्या सभात्यागानं

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Mobile Phone : मोबाईल नव्हे तर तुमच्या खिशात बॉम्ब, जीवावरही बेतू शकतो; मोबाईल वापरताना 'ही' काळजी घ्या
मोबाईल नव्हे तर तुमच्या खिशात बॉम्ब, जीवावरही बेतू शकतो; मोबाईल वापरताना 'ही' काळजी घ्या
विरोधकांचे पहिल्याच दिवशी बहिष्काराचं हत्यार, भविष्यात अधिक आक्रमक होण्याचे संकेत
विरोधकांचे पहिल्याच दिवशी बहिष्काराचं हत्यार, भविष्यात अधिक आक्रमक होण्याचे संकेत
Beed Fake Medicines : बीड येथील बनावट औषधांचे भिवंडी कनेक्शन, नारपोलीतील कंपनीविरोधात गुन्हा दाखल
बीड येथील बनावट औषधांचे भिवंडी कनेक्शन, नारपोलीतील कंपनीविरोधात गुन्हा दाखल
Devendra Fadnavis: शरद पवारांच्या आकड्यांना देवेंद्र फडणवीसांचंही आकड्यांनीच उत्तर, ज्येष्ठ म्हणत लगावला टोला
शरद पवारांच्या आकड्यांना देवेंद्र फडणवीसांचंही आकड्यांनीच उत्तर, ज्येष्ठ म्हणत लगावला टोला
Pune Fire: पुण्यात आगीचा भडका, भंगार गोडाऊन जळून खाक; अग्निशमन घटनास्थळी दाखल
पुण्यात आगीचा भडका, भंगार गोडाऊन जळून खाक; अग्निशमन घटनास्थळी दाखल
रत्नागिरीत डी-मार्टजवळ CNG टँकरमधून वायूगळती, अग्निशमन बंब घटनास्थळी

किरकोळ कारणावरुन आईचा खून, 6 वर्षांनी खटल्याचा निकाल, मुलास जन्मठेपेची शिक्षा

Video: बँक मॅनेजर अन् खातेदारामध्ये एकच फाईट, वातावरण टाईट; व्हिडिओ व्हायरल, नेटीझन्स सुस्साट

Embed widget