एक्स्प्लोर
Rain : राज्यात अवकाळी पाऊस, शेती पिकांचं नुकसान
राज्याच्या विविध भागात अवकाळी पाऊस झाला आहे. यामुळं शेती पिकांचं मोठं नुकसान झालं आहे.
unseasonal rain
1/10
![राज्यात अवकाळी पावसानं (unseasonal rains) धुमाकूळ घातला आहे. तर काही ठिकाणी गारपीट देखील होत आहे. याचा मोठा फटका शेती पिकांना (Agriculture Crop) बसला आहे.](https://cdn.abplive.com/imagebank/default_16x9.png)
राज्यात अवकाळी पावसानं (unseasonal rains) धुमाकूळ घातला आहे. तर काही ठिकाणी गारपीट देखील होत आहे. याचा मोठा फटका शेती पिकांना (Agriculture Crop) बसला आहे.
2/10
![अवकाळी पावसामुळं शेतकऱ्यांची पिकं जमिनदोस्त झाली आहेत. याचा मोठा आर्थिक फटका शेतकऱ्यांना बसला आहे.](https://cdn.abplive.com/imagebank/default_16x9.png)
अवकाळी पावसामुळं शेतकऱ्यांची पिकं जमिनदोस्त झाली आहेत. याचा मोठा आर्थिक फटका शेतकऱ्यांना बसला आहे.
3/10
![ज्वारी, गहू, हरभरा या पिकांचं मोठं नुकसान झालं आहे.](https://cdn.abplive.com/imagebank/default_16x9.png)
ज्वारी, गहू, हरभरा या पिकांचं मोठं नुकसान झालं आहे.
4/10
![अनेक ठिकाणी अवकाळी पावसामुळं गहू जमिनदोस्त झाला आहे. त्यामुळं शेतकरी चिंतेत आहेत.](https://cdn.abplive.com/imagebank/default_16x9.png)
अनेक ठिकाणी अवकाळी पावसामुळं गहू जमिनदोस्त झाला आहे. त्यामुळं शेतकरी चिंतेत आहेत.
5/10
![अवकाळी पावसाचा मोठा फटका लातूर, नांदेड, सोलापूर, हिंगोली, वाशिम या जिल्ह्यांना बसला आहे.](https://cdn.abplive.com/imagebank/default_16x9.png)
अवकाळी पावसाचा मोठा फटका लातूर, नांदेड, सोलापूर, हिंगोली, वाशिम या जिल्ह्यांना बसला आहे.
6/10
![अवकाळी पावसामुळं राज्यातील शेतकरी चिंतेत](https://cdn.abplive.com/imagebank/default_16x9.png)
अवकाळी पावसामुळं राज्यातील शेतकरी चिंतेत
7/10
![अवकाळी पावसामुळं रब्बी पिकांच मोठं नुकसान झालं आहे. गहू, ज्वारी हरभरा ही पिकं वाया गेली आहेत.](https://cdn.abplive.com/imagebank/default_16x9.png)
अवकाळी पावसामुळं रब्बी पिकांच मोठं नुकसान झालं आहे. गहू, ज्वारी हरभरा ही पिकं वाया गेली आहेत.
8/10
![राज्याच्या विविध भागात अवकाळी पावसानं हजेरी लावली आहे. सोलापूरसह, नांदेड, वाशिम, परभणी, लातूर, हिंगोली, जळगाव या जिल्ह्यात पावसामुळं शेती पिकांना मोठा फटका बसला आहे](https://cdn.abplive.com/imagebank/default_16x9.png)
राज्याच्या विविध भागात अवकाळी पावसानं हजेरी लावली आहे. सोलापूरसह, नांदेड, वाशिम, परभणी, लातूर, हिंगोली, जळगाव या जिल्ह्यात पावसामुळं शेती पिकांना मोठा फटका बसला आहे
9/10
![अनेक ठिकाणी कांदा पिकाचंही अवकाळी पावसामुळं मोठं नुकसान झालं आहे.](https://cdn.abplive.com/imagebank/default_16x9.png)
अनेक ठिकाणी कांदा पिकाचंही अवकाळी पावसामुळं मोठं नुकसान झालं आहे.
10/10
![गारपीटीमुळं कलिंगड शेतीलाही मोठा फटका बसला आहे. त्यामुळं शेतकऱ्यांचं मोठं आर्थिक नुकसान झालं आहे.](https://cdn.abplive.com/imagebank/default_16x9.png)
गारपीटीमुळं कलिंगड शेतीलाही मोठा फटका बसला आहे. त्यामुळं शेतकऱ्यांचं मोठं आर्थिक नुकसान झालं आहे.
Published at : 19 Mar 2023 01:02 PM (IST)
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
बॉलीवूड
पुणे
निवडणूक
भारत
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)