कार्तिकी एकादशीनिमिंत्त हिंगोलीच्या कळमनुरी तालुक्यांतील आखाडा बाळापूर येथील शिक्षक दिलीप दार्वेकर यांनी गावातील विठ्ठल मंदिरात रांगोळी साकारली.
2/6
या रांगोळीच्या माध्यमातून 10 बाय 5 फुटांची विठ्ठलाची आकर्षक अशी रांगोळी रेखाटली आहे.
3/6
रांगोळी इंद्रधनुष्य रंगात साकारली. रांगोळी रेखाटताना दरवेकर यांच्या पत्नी शितल दारवेकर यांनी मदत केली आहे.
4/6
रांगोळी काढण्यासाठी तब्बल चार तासांचा कालावधी लागला. यासाठी 7 किलो रांगोळीचा वापर करण्यात आला.
5/6
दार्वेकर पती पत्नीने रांगोळीच्या माध्यमातून साक्षात पंढरीच्या विठुरायाचे दर्शन घडवून आणले.
6/6
कोरोनामुळे गेल्या वर्षी कार्तिकी वारी होऊ शकली नव्हती. तब्बल दोन वर्षांनी कार्तिकी वारीचा सोहळा आज पंढरपुरात होतोय. त्यामुळे वारकऱ्यांचे पाय पंढरपूरकडे वळलेत.