एक्स्प्लोर
Advertisement
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/Premium-ad-Icon.png)
In Pics : अक्षय्य तृतीयेनिमित्त दगडूशेठ गणपती आणि सिद्धीविनायक मंदिरात आंबा महोत्सव
![](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2021/05/14/ea5e71989c4d1ecbf446a86d893417f9_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
Feature_Photo_4
1/7
![अक्षय्य तृतीयेच्या मुहूर्तावर पुण्यातील सर्वाचेच लाडके दैवत असलेल्या दगडुशेठ गणपतीला आणि मुंबईतील श्री सिद्धीविनायक गणपतीला हापूस आंब्याची आरास करण्यात आली आहे.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2021/05/14/ca107aa65911d8cdaf3e650854660b355e067.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
अक्षय्य तृतीयेच्या मुहूर्तावर पुण्यातील सर्वाचेच लाडके दैवत असलेल्या दगडुशेठ गणपतीला आणि मुंबईतील श्री सिद्धीविनायक गणपतीला हापूस आंब्याची आरास करण्यात आली आहे.
2/7
![श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्टतर्फे अक्षय्य तृतीयेनिमित्त गणपती मंदिरात आंबा महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2021/05/14/62bf1edb36141f114521ec4bb417557993aa7.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्टतर्फे अक्षय्य तृतीयेनिमित्त गणपती मंदिरात आंबा महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे.
3/7
![यावेळी दगडूशेठ गणपतीला 1,111हापूस आंब्याची आरास करण्यात आली.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2021/05/14/c9968482f5727199a3fde7f05ebe569dbfe0f.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
यावेळी दगडूशेठ गणपतीला 1,111हापूस आंब्याची आरास करण्यात आली.
4/7
![दरवर्षी ही आरास मोठ्या प्रमाणात केली जाते. पण, यंदा कोरोनाचे सावट पाहता साध्या पध्दतीने यावर्षी अक्षयतृतीया मंदिरात साजरी केली जात आहे.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2021/05/14/b50b9c478569193f5b70fde1bafb05c1876a3.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
दरवर्षी ही आरास मोठ्या प्रमाणात केली जाते. पण, यंदा कोरोनाचे सावट पाहता साध्या पध्दतीने यावर्षी अक्षयतृतीया मंदिरात साजरी केली जात आहे.
5/7
![दुसऱ्या दिवशी हा आंब्याचा प्रसाद ससुन रुग्णालयात रुग्णांना दिला जातो. दरम्यान, कोरोनाचे सावट पाहता मंदिरात भाविकांना प्रवेश बंदी करण्यात आली असुन बाहेरूनच भाविकांना बाप्पाचे दर्शन घ्यावे लागत आहे.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2021/05/14/7d1f438c85dbadb7863aed91a89b7ee98dc12.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
दुसऱ्या दिवशी हा आंब्याचा प्रसाद ससुन रुग्णालयात रुग्णांना दिला जातो. दरम्यान, कोरोनाचे सावट पाहता मंदिरात भाविकांना प्रवेश बंदी करण्यात आली असुन बाहेरूनच भाविकांना बाप्पाचे दर्शन घ्यावे लागत आहे.
6/7
![मुंबईतील सिद्धीविनायक गणपती मंदिरातही आंब्याची आकर्षक सजावट पाहायला मिळाली.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2021/05/14/8df7b73a7820f4aef47864f2a6c5fccfb1d79.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
मुंबईतील सिद्धीविनायक गणपती मंदिरातही आंब्याची आकर्षक सजावट पाहायला मिळाली.
7/7
![यावेळी गणरायाची आरास अनेकांचं लक्ष वेधून गेली.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2021/05/14/9414a8f5b810972c3c9a0e2860c0753268d1d.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
यावेळी गणरायाची आरास अनेकांचं लक्ष वेधून गेली.
Published at : 14 May 2021 11:05 AM (IST)
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
वर्ल्डकप
मुंबई
क्रिकेट
महाराष्ट्र
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)