एक्स्प्लोर
Sharad Pawar: '83 वर्षांचा योद्धा आज पुन्हा मैदानात', शरद पवार, पाऊस आणि राजकारण
Sharad Pawar: शरद पवार आणि पाऊस हे समीकरण संपूर्ण महाराष्ट्र 2019 पासून पाहत आहे. सध्या राष्ट्रवादीच्या फुटीनंतर पुन्हा एकदा हे समीकरण महाराष्ट्रात पाहायला मिळणार असल्याच्या चर्चांना उधाण आलं आहे.

Sharad Pawar
1/9

असंच एक समीकरण बदललं ते 2019 च्या पावसातील सभेमुळे. शरद पवार यांनी साताऱ्यात पावसात भिजत आपलं भाषण सुरु ठेवलं आणि त्यानंतर राज्याच्या राजकारणातील अनेक समीकरणं बदलल्याचं म्हटलं जातं.
2/9

शरद पवार या नावाने राजकाराणातील अनेक समीकरणं आतापर्यंत बदलली असल्याचं म्हटलं जात.
3/9

त्यानंतर पुन्हा एकदा पवारांनी त्यांच्या निवृत्तीचा निर्णय मागे घेतला.
4/9

कार्यकर्ते तर शरद पवारांच्या जवळ बसून रडले देखील होते.
5/9

पण अजित पवारांनी बंड केलं आणि पुन्हा एकदा शरद पवार हे नाव राजकारणात जोर धरु लागलं.
6/9

सध्या पुन्हा एकदा चर्चा रंगली ती शरद पवारांच्या पावसातील फोटोमुळे.
7/9

त्यामुळे पवार आणि पाऊस हे समीकरणं सध्या राजकीय वर्तुळात चांगलीच खळबळ माजवत असल्याचं चित्र सध्या आहे.
8/9

अनेक कार्यकर्त्यांनी शरद पवारांच्या जवळ बसून पक्षातील निष्ठेची प्रतिज्ञा घेतली.
9/9

त्यामुळे आता पवारांच्या भूमिकेकडे संपूर्ण राज्याचच नाही तर देशाचं लक्ष लागून राहिल्याचं सांगण्यात येत आहे.
Published at : 08 Jul 2023 05:01 PM (IST)
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
महाराष्ट्र
जळगाव
मुंबई
महाराष्ट्र
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
