एक्स्प्लोर

Satara : शेतात बेडूकच बेडूक! बेडकांच्या आवाजाने परिसर निनादला, लोकंही चकित

Satara Rain News live Sahyadri rains

1/10
सह्याद्रीच्या पर्वतरांगांत सध्या जोरदार पाऊस कोसळत आहे.

2/10
सातारा जिल्ह्यात देखील जोरदार पावसानं हजेरी लावली आहे.

3/10
सह्याद्रीच्या जंगलात बायकलर म्हणजेच हायड्रोफिलॅक्स बेडकू पावसाळ्यात आढळतो.

4/10
सातारा धोम धरणाच्या जवळील असलेल्या शेतातील डोंगरात साचलेल्या पाण्यात मोठ्या प्रमाणात दिसू लागला आहे.

5/10
हजारोंच्या संख्येने दिसणाऱ्या या बेडकांच्या आवाजामुळं परिसर घुमू लागला आहे.

6/10
हा बेडूक प्रामुख्याने जंगलामध्ये दिसून होते.

7/10
मात्र सध्या या धरणाजवळील शेतांमध्ये आल्यामुळे आश्चर्य व्यक्त केले जात आहे.

8/10
या जातीचा हा बेडूक शेतकऱ्यांना तसा उपयुक्तच असतो

9/10
कारण शेतकऱ्यांचा मित्र समजल्या जाणाऱ्या उंदरांवर होणाऱ्या इन्फ्लूएंझा विषाणूच्या संसर्गापासून वाचवतो, असे अभ्यासकांचे म्हणणे आहे.

10/10
या परिसरात अशा या हजारो बेडकांमुळं सतत आवाज घुमत आहे.

महाराष्ट्र फोटो गॅलरी

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Rahul Gandhi : कोण होणार विरोधी पक्षनेता, राहुल गांधी कोणत्या जागेचा राजीनामा देणार; आजच मोठा निर्णय होणार?
कोण होणार विरोधी पक्षनेता, राहुल गांधी कोणत्या जागेचा राजीनामा देणार; आजच मोठा निर्णय होणार?
Train Accident : मालगाडी आणि एक्स्प्रेस रेल्वेची धडक, भीषण दुर्घटनेत 15 जणांचा मृत्यू 

आधी बायकोच्या चारित्र्यावर संशय नंतर शेतीवरुन वाद, रागाच्या भरात पत्नीला संपवले; अकोल्यात आयुष्यभराचा जोडीदारच ठरला वैरी

Team India : विराट ते हार्दिकसह यंग ब्रिगेडची बीचवर धमाल, बीसीसीआयकडून व्हिडीओ शेअर, रोहित कुठंय नेटकऱ्यांचा सवाल
विराट कोहली, रिंकू सिंग ते हार्दिक पांड्या, बीचवर यंग ब्रिगेडची धमाल, बीसीसीआयकडून व्हिडीओ शेअर
Advertisement
metaverse

व्हिडीओ

ABP Majha Marathi News Headlines 4PM TOP Headlines 17 June 2024Tryambakeshwar Mandir Devotees beat : त्र्यंबकेश्वरमध्ये दर्शन रांगेत भाविकांना मारहाण झाल्याचा आरोपGaja Marne Video Viral : गजा मारणेचे  गुंडगिरीचे व्हिडिओ सोशल मिडियावर व्हायरलPankja Munde Meet Supporters Home : पंकजा मुंडेंनी घेतली आत्महत्याग्रस्त कुटुंबियांची भेट

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Rahul Gandhi : कोण होणार विरोधी पक्षनेता, राहुल गांधी कोणत्या जागेचा राजीनामा देणार; आजच मोठा निर्णय होणार?
कोण होणार विरोधी पक्षनेता, राहुल गांधी कोणत्या जागेचा राजीनामा देणार; आजच मोठा निर्णय होणार?
Train Accident : मालगाडी आणि एक्स्प्रेस रेल्वेची धडक, भीषण दुर्घटनेत 15 जणांचा मृत्यू 
Train Accident : मालगाडी आणि एक्स्प्रेस रेल्वेची धडक, भीषण दुर्घटनेत 15 जणांचा मृत्यू 
आधी बायकोच्या चारित्र्यावर संशय नंतर शेतीवरुन वाद, रागाच्या भरात पत्नीला संपवले; अकोल्यात आयुष्यभराचा जोडीदारच ठरला वैरी
आधी बायकोच्या चारित्र्यावर संशय नंतर शेतीवरुन वाद, रागाच्या भरात पत्नीला संपवले; अकोल्यात आयुष्यभराचा जोडीदारच ठरला वैरी
Team India : विराट ते हार्दिकसह यंग ब्रिगेडची बीचवर धमाल, बीसीसीआयकडून व्हिडीओ शेअर, रोहित कुठंय नेटकऱ्यांचा सवाल
विराट कोहली, रिंकू सिंग ते हार्दिक पांड्या, बीचवर यंग ब्रिगेडची धमाल, बीसीसीआयकडून व्हिडीओ शेअर
Rain Alert : आज मुंबई, ठाण्यात कोसळधार! कोकणासह मराठवाड्यात वादळी वाऱ्यासह पावसाचा अंदाज
आज मुंबई, ठाण्यात कोसळधार! कोकणासह मराठवाड्यात वादळी वाऱ्यासह पावसाचा अंदाज
'डमी उमेदवार उभा करणे, आरोप करणे, हा त्यांचा जुनाच छंद'; किशोर दराडेंचा विवेक कोल्हेंवर पलटवार

Beed Lok Sabha: लोकांनी माझ्यासाठी प्राण दिल्याने अपराधी वाटतं, या सगळ्या गोष्टींमुळे मी प्रचंड डगमगलेय: पंकजा मुंडे
लोकांनी माझ्यासाठी प्राण दिल्याने अपराधी वाटतं, या सगळ्या गोष्टींमुळे मी प्रचंड डगमगलेय: पंकजा मुंडे
प्रवीण तरडे साऊथमध्ये खलनायकाच्या रोलमध्ये, फोटो पाहून तुम्हीही म्हणाल... अरारारा... खतरनाक 

Embed widget