एक्स्प्लोर

PHOTO : सांगलीचं स्मृतीवन बनलं हायटेक; हुतात्म्यांच्या कार्याला अनोखी मानवंदना

सांगलीतील बलवडीमधील भाई संपतराव पवार यांच्या क्रांती स्मृतीवनात देशासाठी हुतात्म्यांच्या नावे 2000 साली जी चिंचेची झाडे लावली होती त्या झाडांवर आता हुतात्म्यांचा इतिहास आधुनिक रुपात साकारला आहे

Sangli Sampatrao Pawar Smritivan Qr code

1/11
Sangli : इंग्रजांच्या गुलामगिरीतून देशाला मुक्त करण्यासाठी ज्यांनी प्राणांचे बलिदान दिले त्यांना आठवण्याचा दिवस म्हणजे 9 ऑगस्ट, अर्थात क्रांती दिन! या लढ्यात काही क्रांतिकारकांनी हौतात्म्य पत्करले. त्यांच्या स्मृती जपण्यासाठी त्या क्रांतिलढ्याची आठवण म्हणून 9 ऑगस्टला 'क्रांती दिन' पाळला जातो.

2/11
दुसरीकडे सांगली जिल्ह्यातील बलवडीमधील भाई संपतराव पवार यांच्या क्रांती स्मृतीवनात देशासाठी हुतात्मा झालेल्यांच्या नावे 2000 साली जी चिंचेची झाडे लावली होती त्या झाडांवर आता हुतात्म्यांचा इतिहास आधुनिक रुपात साकारला आहे.

3/11
वनातील एक ना एक झाडावर क्यूआर कोडच्या माध्यमातून हुतात्माच्या कामगिरीचा इतिहास येणाऱ्या पिढीसमोर आधुनिक रुपात मांडण्याचा प्रयत्न केला गेलाय.    भाई संपतराव पवार यांनी 2000 हजार साली हे स्मृतीवन उभारले आहे. आज 22 वर्षानंतर या वनात ज्या हुतात्माच्या नावे झाडे लावले होती ती झाडे मोठी झालीच. शिवाय  स्वातंत्र्यलढ्यात हुतात्मा झालेल्याच्या कार्याची आठवण देखील हे वन आज करून देतेय. येरळा काठावर संपतराव पवार यांनी स्वत:च्या 5 एकर जागेत क्रांतिस्मृतीवनाची निर्मिती केली. मुलांचा सहभागातून हे क्रांतिवन साकारले. प्रवेशद्वारापासून क्रांतिवनाकडे जाणाऱ्या मार्गावर वेलीचा बोगदा साकारला जो मनमोहक आहे.   मागील 22 वर्षांपासून या स्मृतीवनातील झाडे हुतात्माच्या कार्याची आठवण करून देत होते. मात्र आधुनिक जगात वावरताना हे स्मृती वन देखील हायटेक असावे या संकल्पनेतून वनातील जे झाड ज्या हुतात्माच्या नावाने आहे. त्या हुतात्माची माहिती कुणाचीही मदत न घेता मिळावी या उद्देशाने झाडांवर क्यू आर कोडच्या लावून हुतात्म्याचे कार्य समजून घेता येऊ शकेल का असा विचार संपतराव पवार यांनी केला.यासाठी त्यांनी पुणे सायन्स अँड टेक्नॉलॉजी पार्कच्या मदतीने आणि पुढाकाराने प्रत्येक झाडावर क्यू आर कोड बसविले. यामुळे तरुणांना हुतात्म्यांच्या इत्यंभूत माहिती कुणाच्याही मदतीशिवाय मिळण्यास मदत होतेय.  क्यू आर कोड स्कॅन केल्यानंतर  हुतात्म्यांच्या माहिती मराठी - हिंदी - इंग्रजी या तीन भाषेत सहज उपलब्ध होतील अशी यंत्रणा तयार केलीय जेणेकरून हुतात्मे जणू संवाद साधत झाल्याचा प्रत्यय येतोय. तसेच या वृक्षाभोवती स्मृती कट्टे तयार केले आहेत. जेणेकरून हुतात्म्यांच्या सानिध्यात बसता यावे, यासाठी कट्टे देखील  बांधले आहेत.   अशा अनोख्या पध्दतीने उभारलेल्या आणि सर्वांसाठी प्रेरणादायी ठरणाऱ्या स्मृती वनाच्या रुपात हुतात्म्यांचे समरण आणि त्याच्या कार्याची आठवण आधुनिक रुपात ठेवण्याने वर्षानुवर्षे देशासाठी हौतात्म्य पत्करलेल्याचे गुणगान  या स्मृती वनातील झाडे गात राहणार आहेत.

4/11
  भाई संपतराव पवार यांनी 2000 हजार साली हे स्मृतीवन उभारले आहे. आज 22 वर्षानंतर या वनात ज्या हुतात्माच्या नावे झाडे लावले होती ती झाडे मोठी झालीच.

5/11
शिवाय  स्वातंत्र्यलढ्यात हुतात्मा झालेल्याच्या कार्याची आठवण देखील हे वन आज करून देतेय. येरळा काठावर संपतराव पवार यांनी स्वत:च्या 5 एकर जागेत क्रांतिस्मृतीवनाची निर्मिती केली.

6/11
मुलांचा सहभागातून हे क्रांतिवन साकारले. प्रवेशद्वारापासून क्रांतिवनाकडे जाणाऱ्या मार्गावर वेलीचा बोगदा साकारला जो मनमोहक आहे.   मागील 22 वर्षांपासून या स्मृतीवनातील झाडे हुतात्माच्या कार्याची आठवण करून देत होते.

7/11
मात्र आधुनिक जगात वावरताना हे स्मृती वन देखील हायटेक असावे या संकल्पनेतून वनातील जे झाड ज्या हुतात्माच्या नावाने आहे. त्या हुतात्माची माहिती कुणाचीही मदत न घेता मिळावी या उद्देशाने झाडांवर क्यू आर कोडच्या लावून हुतात्म्याचे कार्य समजून घेता येऊ शकेल का असा विचार संपतराव पवार यांनी केला.

8/11
यासाठी त्यांनी पुणे सायन्स अँड टेक्नॉलॉजी पार्कच्या मदतीने आणि पुढाकाराने प्रत्येक झाडावर क्यू आर कोड बसविले.

9/11
यामुळे तरुणांना हुतात्म्यांच्या इत्यंभूत माहिती कुणाच्याही मदतीशिवाय मिळण्यास मदत होतेय.  

10/11
क्यू आर कोड स्कॅन केल्यानंतर  हुतात्म्यांच्या माहिती मराठी - हिंदी - इंग्रजी या तीन भाषेत सहज उपलब्ध होतील अशी यंत्रणा तयार केलीय जेणेकरून हुतात्मे जणू संवाद साधत झाल्याचा प्रत्यय येतोय. तसेच या वृक्षाभोवती स्मृती कट्टे तयार केले आहेत. जेणेकरून हुतात्म्यांच्या सानिध्यात बसता यावे, यासाठी कट्टे देखील  बांधले आहेत. 

11/11
अशा अनोख्या पध्दतीने उभारलेल्या आणि सर्वांसाठी प्रेरणादायी ठरणाऱ्या स्मृती वनाच्या रुपात हुतात्म्यांचे समरण आणि त्याच्या कार्याची आठवण आधुनिक रुपात ठेवण्याने वर्षानुवर्षे देशासाठी हौतात्म्य पत्करलेल्याचे गुणगान  या स्मृती वनातील झाडे गात राहणार आहेत.

महाराष्ट्र फोटो गॅलरी

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Pune Crime: पुण्यात नवरा-बायकोचं भांडण विकोपाला, संतापलेल्या बापाने साडेतीन वर्षांच्या चिमुरड्याला चाकूने भोसकून संपवलं
पुण्यात नवरा-बायकोचं भांडण विकोपाला, संतापलेल्या बापाने साडेतीन वर्षांच्या चिमुरड्याला चाकूने भोसकून संपवलं
नागपूरचा हिंसाचार नियोजनबद्धच! सायबर पोलिसांच्या तपासात धक्कादायक माहिती उघड; मायनॉरिटी डेमोक्रॉटिक पक्षाच्या आणखी दोघांना अटक

Share Market : शेअर बाजाराची जोरदार मुसंडी, 5 दिवसात 22 लाख कोटींची संपत्ती वाढली, गुंतवणूकदार मालामाल
शेअर बाजारात सलग 5 दिवस तेजी अन् गुंतवणूकदार मालामाल, संपत्ती 22 लाख कोटी रुपयांनी वाढली
जयकुमार गोरेंवरील आरोप प्रकरणी महिलेनंतर शिवसेना उप जिल्हाप्रमुखास अटक; अनेक मोठ-मोठी नावे पुढे येणार
जयकुमार गोरेंवरील आरोप प्रकरणी महिलेनंतर शिवसेना उप जिल्हाप्रमुखास अटक; अनेक मोठ-मोठी नावे पुढे येणार
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

TOP 70 : सकाळच्या 7 च्या 70 बातम्यांचा वेगवान आढावा : टॉप 70 न्यूज : 22 March 2024 : ABP MajhaTop 100 : टॉप 100 : बातम्यांचा वेगवान सुपरफास्ट आढावा : 06:30 AM : 22 March 2025: ABP MajhaSomnath Suryawanshi Case : सोमनाथ सूर्यवंशीला पोलिसांनीच मारलं? गुन्हा दाखल करा Special ReportPankaja Munde Majha Vision|संतोष देशमुख, धनूभाऊंचा राजीनामा,माझा व्हिजनवर पंकजा मुंडे भरभरून बोलल्या

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Pune Crime: पुण्यात नवरा-बायकोचं भांडण विकोपाला, संतापलेल्या बापाने साडेतीन वर्षांच्या चिमुरड्याला चाकूने भोसकून संपवलं
पुण्यात नवरा-बायकोचं भांडण विकोपाला, संतापलेल्या बापाने साडेतीन वर्षांच्या चिमुरड्याला चाकूने भोसकून संपवलं
नागपूरचा हिंसाचार नियोजनबद्धच! सायबर पोलिसांच्या तपासात धक्कादायक माहिती उघड; मायनॉरिटी डेमोक्रॉटिक पक्षाच्या आणखी दोघांना अटक
नागपूरचा हिंसाचार नियोजनबद्धच! सायबर पोलिसांच्या तपासात धक्कादायक माहिती उघड; मायनॉरिटी डेमोक्रॉटिक पक्षाच्या आणखी दोघांना अटक
Share Market : शेअर बाजाराची जोरदार मुसंडी, 5 दिवसात 22 लाख कोटींची संपत्ती वाढली, गुंतवणूकदार मालामाल
शेअर बाजारात सलग 5 दिवस तेजी अन् गुंतवणूकदार मालामाल, संपत्ती 22 लाख कोटी रुपयांनी वाढली
जयकुमार गोरेंवरील आरोप प्रकरणी महिलेनंतर शिवसेना उप जिल्हाप्रमुखास अटक; अनेक मोठ-मोठी नावे पुढे येणार
जयकुमार गोरेंवरील आरोप प्रकरणी महिलेनंतर शिवसेना उप जिल्हाप्रमुखास अटक; अनेक मोठ-मोठी नावे पुढे येणार
मुंबईतील धारावीची एक इंचही जागा अदानीला देणार नाही;  मंत्री आशिष शेलार यांची विधानसभेत ग्वाही

Aaditya Thackeray : भाजपच्या प्रत्येक नेत्यांची, मंत्र्यांची मुलं परदेशात शिकली, ते येणार आहेत का कबर खोदायला? आगी लावणाऱ्यांचे काही जात नाही; आदित्य ठाकरेंकडून 'रोखठोक' व्हिजन
भाजपच्या प्रत्येक नेत्यांची, मंत्र्यांची मुलं परदेशात शिकली, ते येणार आहेत का कबर खोदायला? आगी लावणाऱ्यांचे काही जात नाही; आदित्य ठाकरेंकडून 'रोखठोक' व्हिजन
खोली भरुन रोकड सापडताच न्यायमूर्तींची बदली, वकील संघटना म्हणाली आम्ही कचरा नाही, आमच्याकडे नको; SC चे स्पष्टीकरण

स्तन पकडणे, पायजम्याची नाडी खोलणे बलात्कार नाही; अलाहाबाद कोर्टाच्या निकालावर संताप, नीलम गोऱ्हेंचं सर्वोच्च न्यायालयास पत्र

Embed widget