एक्स्प्लोर
In Pics : सह्याद्रीवर धुक्यांची चादर ; डोळ्यांचे पारणे फेडणारे दृष्य
sahyadri ghat
1/6

गेल्या तीन दिवसापासून निसर्गानं सह्याद्रीच्या पर्वतरांगाना पश्चिम महाराष्ट्राला पावसाने चांगलेच झोडपून काढले. पावसानं उघडीप दिल्यानंतर मात्र या सह्याद्रीच्या पर्वतरांगामध्ये वेगळंच रूप दिसू लागलय
2/6

साताऱ्यातील पाचगणीतील हा नजारा म्हणजे डोळ्यांचे पारणे फेडणारा.
Published at : 04 Dec 2021 01:01 PM (IST)
आणखी पाहा
























