एक्स्प्लोर

PHOTO : रायगडमध्ये एके-47सह संशयास्पद बोट आढळली; मुंबईत नाकाबंदी, राज्यभरात अलर्ट

श्रीवर्धनमधील हरिहरेश्वर आणि भरडखोल येथील समुद्र किनारी दोन बोटी सापडल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. त्यापैकी हरिहरेश्वर येथील बोटीत दोन तीन एके-47 आढळल्या.

raigad suspected boat Harihareshwar Suspicious Boat,

1/10
Raigad News : रायगड जिल्ह्यात  श्रीवर्धन येथे संशयास्पद बोट आढळली आहे. या बोटीमध्ये दोन  ते तीन एके-47 आढळले आहेत.

2/10
त्याशिवाय हरिहरेश्वर येथे एक लहान बोट आढळली असून त्यामध्ये लाइफजॅकेट व इतर साहित्य आढळून आले आहे.

3/10
या घटनेमुळे एकच खळबळ उडाली आहे. पोलिसांनी या प्रकरणी माहिती देण्यास नकार दिला आहे. या घटनेनंतर पोलिसांनी अलर्ट जारी केला आहे.

4/10
श्रीवर्धनमधील हरिहरेश्वर आणि भरडखोल येथील समुद्र किनारी दोन बोटी सापडल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. त्यापैकी हरिहरेश्वर येथील बोटीत दोन तीन एके-47 आढळल्या.
श्रीवर्धनमधील हरिहरेश्वर आणि भरडखोल येथील समुद्र किनारी दोन बोटी सापडल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. त्यापैकी हरिहरेश्वर येथील बोटीत दोन तीन एके-47 आढळल्या.
5/10
त्याशिवाय रायफलच्या बुलेट्स आढळून आल्याची प्राथमिक माहिती मिळाली आहे. तर, भरडखोल येथील किनाऱ्याजवळ आढळलेल्या बोटीत लाइफ जॅकेट आणि इतर साहित्य आढळून आल्यात.

6/10
या प्रकरणी कोणतीही व्यक्ती आढळली नाही. या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. स्थानिकांच्या मदतीने बोट ताब्यात घेतली आहे.

7/10
तर, दुसरीकडे वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली आहे.   काही दिवसांपूर्वी पोलिसांना काही संशयास्पद बोटी किनाऱ्यावर असल्याची गुप्त माहिती मिळाली होती.

8/10
त्यानुसार पोलिसांकडून गस्त घालण्यात येत होती. त्यापैकी दोन बोटी आज श्रीवर्धन येथे आढळून आल्यात.

9/10
रायगडमध्ये शस्त्र असलेली बोट आढळल्याने खळबळ उडाली आहे. मुंबईत 26/11 च्या हल्ल्यातील दहशतवादी समुद्र मार्गे आले होते.   त्याशिवाय, मुंबईत 1993 मध्ये झालेल्या बॉम्बस्फोटात वापरण्यात आलेले आरडीएक्सदेखील श्रीवर्धनच्या किनाऱ्यावर उतरवण्यात आले होते.

10/10
या सगळ्या भूतकाळांतील घटनांचा विचार करता पोलीस प्रशासनाची चिंता वाढली असून तपास सुरू करण्यात आला आहे.

महाराष्ट्र फोटो गॅलरी

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Ind vs Aus 4th Test : सिराजचा 'तो' घातक बॉल अवघड जागी लागताच मार्नस लाबुशेन वेदनेने कळवळला, VIDEO पाहून बसेल धक्का
सिराजचा 'तो' घातक बॉल अवघड जागी लागताच मार्नस लाबुशेन वेदनेने कळवळला, VIDEO पाहून बसेल धक्का
Mutual Fund SIP: म्युच्यूअल फंडात दरमहा 5000 रुपयांची गुंतवणूक केल्यास दहा वर्षात किती परतावा? जाणून घ्या नेमकं गणित
म्युच्यूअल फंडमध्ये 5000 रुपयांची एसआयपी केल्यास 10 वर्षात किती रिटर्न मिळणार, जाणून घ्या नेमकं गणित
नाशिकच्या आयुक्तपदी राहुल कर्डिलेंच्या नियुक्तीला ब्रेक, देवाभाऊंच्या 'टीम'चा बडा मंत्री नाराज,  सिंहस्थासाठी मर्जीतील अधिकाऱ्याची फिल्डिंग

Supriya Sule on EVM: काँग्रेस अन् ठाकरे गटाकडून कंठ फुटेपर्यंत आरडाओरड पण सुप्रिया सुळे म्हणतात, ईव्हीएमला दोष देता येणार नाही
काँग्रेस अन् ठाकरे गटाकडून ईव्हीएमवरुन कंठ फुटेपर्यंत आरडाओरड पण सुप्रिया सुळे म्हणतात....
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Sindhudurg : राजकोट किल्ल्यावर छत्रपती शिवरायांच्या पुतळ्याची नव्याने उभारणी होणारShirdi Maha-Aarti : शिर्डीत एकाचवेळी एकाच दिवशी सामूहिक महाआरतीचा निर्णय !Vishal Gavali Kalyan Case : कल्याणमध्ये आणल्यानंतर पोलीस विशाल गवळीला कोर्टात हजर करणारMajha Gaon Majha Jilha : माझं गाव माझा जिल्हा: 8 AM : 26 डिसेंबर 2024 : ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Ind vs Aus 4th Test : सिराजचा 'तो' घातक बॉल अवघड जागी लागताच मार्नस लाबुशेन वेदनेने कळवळला, VIDEO पाहून बसेल धक्का
सिराजचा 'तो' घातक बॉल अवघड जागी लागताच मार्नस लाबुशेन वेदनेने कळवळला, VIDEO पाहून बसेल धक्का
Mutual Fund SIP: म्युच्यूअल फंडात दरमहा 5000 रुपयांची गुंतवणूक केल्यास दहा वर्षात किती परतावा? जाणून घ्या नेमकं गणित
म्युच्यूअल फंडमध्ये 5000 रुपयांची एसआयपी केल्यास 10 वर्षात किती रिटर्न मिळणार, जाणून घ्या नेमकं गणित
नाशिकच्या आयुक्तपदी राहुल कर्डिलेंच्या नियुक्तीला ब्रेक, देवाभाऊंच्या 'टीम'चा बडा मंत्री नाराज,  सिंहस्थासाठी मर्जीतील अधिकाऱ्याची फिल्डिंग
नाशिकच्या आयुक्तपदी राहुल कर्डिलेंच्या नियुक्तीला ब्रेक, देवाभाऊंच्या 'टीम'चा बडा मंत्री नाराज, सिंहस्थासाठी मर्जीतील अधिकाऱ्याची फिल्डिंग
Supriya Sule on EVM: काँग्रेस अन् ठाकरे गटाकडून कंठ फुटेपर्यंत आरडाओरड पण सुप्रिया सुळे म्हणतात, ईव्हीएमला दोष देता येणार नाही
काँग्रेस अन् ठाकरे गटाकडून ईव्हीएमवरुन कंठ फुटेपर्यंत आरडाओरड पण सुप्रिया सुळे म्हणतात....
Virat Kohli for Sam Konstas : विराट कोहलीवर लागणार बॅन? 19 वर्षाच्या पोरांसोबत भर मैदानात भिडला, काय सांगतो ICC चा नियम?
विराट कोहलीवर लागणार बॅन? 19 वर्षाच्या पोरांसोबत भर मैदानात भिडला, काय सांगतो ICC चा नियम?
Agri Stack :
राज्यातील प्रत्येक शेतकऱ्याला मिळणार युनिक फार्मर आयडी,"ॲग्रीस्टॅक" योजनेद्वारे गाव नोंदणी अभियान सुरु
Manikrao Kokate : 28 वर्ष वनवास भोगला, मी कुणालाही अंगावर घेतो, पण दादांनी एक फोन केला अन्...; माणिकराव कोकाटेंची जोरदार फटकेबाजी
28 वर्ष वनवास भोगला, मी कुणालाही अंगावर घेतो, पण दादांनी एक फोन केला अन्...; माणिकराव कोकाटेंची जोरदार फटकेबाजी
Swamitva Yojana : प्रत्येक गावकऱ्याला प्रॉपर्टी कार्ड, स्वामित्व योजनेचा शुभारंभ होणार, नरेंद्र मोदींचं देशाला संबोधन, बावनकुळेंची माहिती
प्रत्येक गावकऱ्याला प्रॉपर्टी कार्ड, स्वामित्व योजनेचा शुभारंभ होणार, नरेंद्र मोदींचं देशाला संबोधन, बावनकुळेंची माहिती
Embed widget