एक्स्प्लोर
Advertisement
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/Premium-ad-Icon.png)
बारामतीत दारु नेणारा ट्रक पलटी, अपघातग्रस्त ट्रकमधून नागरिकांनी दारुचे बॉक्स पळवले
![](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2021/10/29/01b02674bebab27bd3e81838e148f8d5_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
Daru_5
1/5
![बारामतीत दारूची वाहतूक करणाऱ्या ट्रकचा अपघात झाला.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2021/10/29/947513288b5b35032aab5564d02714787699c.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
बारामतीत दारूची वाहतूक करणाऱ्या ट्रकचा अपघात झाला.
2/5
![सकाळच्या सुमारास ही घटना घडली. ट्रकचा अपघात कसा झाला याबाबत अद्याप माहिती नाही.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2021/10/29/c2e067fca0d3c28507bc60acfaf3d3b09e8c2.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
सकाळच्या सुमारास ही घटना घडली. ट्रकचा अपघात कसा झाला याबाबत अद्याप माहिती नाही.
3/5
![या अपघातात ट्रकचा ड्रायव्हर आणि क्लिनर थोडक्यात बचावले आहेत.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2021/10/29/3daa17a756a3b058fb34a4f3c478164163057.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
या अपघातात ट्रकचा ड्रायव्हर आणि क्लिनर थोडक्यात बचावले आहेत.
4/5
![या ट्रक मधून नागरिकांनी दारूच्या बाटल्या पाळवल्या आहेत.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2021/10/29/8fb6769529323a6c9be3a680a38a3b8ee15d0.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
या ट्रक मधून नागरिकांनी दारूच्या बाटल्या पाळवल्या आहेत.
5/5
![अद्यापपर्यंत पोलीस स्टेशनला तक्रार देण्यात आली नाही. त्यामुळे नागरिकांनी किती बाटल्या पळवल्या हे अद्याप समजू शकले नाही.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2021/10/29/3c8d377ad55d5ccd9a71cb8a5566d59f36da6.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
अद्यापपर्यंत पोलीस स्टेशनला तक्रार देण्यात आली नाही. त्यामुळे नागरिकांनी किती बाटल्या पळवल्या हे अद्याप समजू शकले नाही.
Published at : 29 Oct 2021 05:48 PM (IST)
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
क्रिकेट
भारत
क्रिकेट
महाराष्ट्र
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)
![उमेश अलोणे, एबीपी माझा](https://feeds.abplive.com/onecms/images/author/edf3be0fff591493dbcd992552913783.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=70)
उमेश अलोणे, एबीपी माझाअकोला जिल्हा प्रतिनिधी
Opinion