एक्स्प्लोर
Advertisement
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/Premium-ad-Icon.png)
Sharad Pawar Birthday : शरद पवारांच्या वाढदिवसानिमित्त काढलेली ही भव्य अनोखी रांगोळी लक्ष वेधतेय
![](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2021/12/12/08c226820c4414ec77c618bf373523d9_original.png?impolicy=abp_cdn&imwidth=720)
sharad pawar birthday
1/9
![शरद पवार यांचा आज 81 वा जन्मदिवस आहे.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2021/12/12/1adaf7a33686ec01edc00ca288eb9a4a4ece4.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
शरद पवार यांचा आज 81 वा जन्मदिवस आहे.
2/9
![शरद पवारांचा वाढदिवस सर्वत्र उत्साहाने साजरा केला जात आहे,](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2021/12/12/98fe0a527513e3ae14241c5bcc0cba96f66c4.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
शरद पवारांचा वाढदिवस सर्वत्र उत्साहाने साजरा केला जात आहे,
3/9
![वाढदिवसानिमित्त वेगवेगळ्या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2021/12/12/2eaa06cd27b3651b72c0bc5c9a508a246077d.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
वाढदिवसानिमित्त वेगवेगळ्या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.
4/9
![परळी येथील डोंगरावर मुंबई येथील कलाकृती क्रिएशन्स यांच्या मदतीने साहेबांची दगड व रंगापासून खास रांगोळी साकारली आहे.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2021/12/12/482472024fd45fa91399e352575d6532712fb.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
परळी येथील डोंगरावर मुंबई येथील कलाकृती क्रिएशन्स यांच्या मदतीने साहेबांची दगड व रंगापासून खास रांगोळी साकारली आहे.
5/9
![या खास रांगोळीचे फोटो चांगलेच व्हायरल झालेत.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2021/12/12/790ada13531ee3e6d8528725e9467440cb762.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
या खास रांगोळीचे फोटो चांगलेच व्हायरल झालेत.
6/9
![परळीत धनंजय मुंडे समर्थकांनी शरद पवारांचा वाढदिवस अगदी धुमधडाक्यात साजरा केला](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2021/12/12/f07511c2252d8b04ebebd8633ec031714d5cb.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
परळीत धनंजय मुंडे समर्थकांनी शरद पवारांचा वाढदिवस अगदी धुमधडाक्यात साजरा केला
7/9
![परळी शहरांमध्ये ठीक ठिकाणी शरद पवार यांचे मोठे कटआउट करण्यात आले आहेत](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2021/12/12/ebc49b58937707422ff5bdfef73a8568094c5.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
परळी शहरांमध्ये ठीक ठिकाणी शरद पवार यांचे मोठे कटआउट करण्यात आले आहेत
8/9
![शरद पवारांची दगड मातीच्या मदतीने काढलेली ही रांगोळी](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2021/12/12/e87f3a421505e4228be2b9b6b3bcf1663aca1.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
शरद पवारांची दगड मातीच्या मदतीने काढलेली ही रांगोळी
9/9
![image 9](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2021/12/12/db65625303891cc5a4a8a8319e98b3b622a20.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
image 9
Published at : 12 Dec 2021 01:26 PM (IST)
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
महाराष्ट्र
राजकारण
भारत
परभणी
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)