एक्स्प्लोर
Advertisement
![metaverse](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-top.png)
Sharad Pawar Resignation: शरद पवारांचा निवृत्तीचा निर्णय; सभागृहात एकच गोंधळ!
Sharad Pawar Resignation : शरद पवारांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या अध्यक्षपदावरुन निवृत्त होत असल्याचं जाहीर केलं आणि सभागृहात एकच गोंधळ उडला.
![Sharad Pawar Resignation : शरद पवारांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या अध्यक्षपदावरुन निवृत्त होत असल्याचं जाहीर केलं आणि सभागृहात एकच गोंधळ उडला.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/05/02/4f88d29d14e6532e626e6e71d683504b168301814469794_original.png?impolicy=abp_cdn&imwidth=720)
Sharad Pawar Resignation
1/10
![महाराष्ट्राच्या राजकारणात शरद पवार (Sharad Pawar) यांची मुरलेला राजकारणी अशी ओळख आहे.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/05/02/8f07d9bde7de92c27264626c9a5a5432b5002.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
महाराष्ट्राच्या राजकारणात शरद पवार (Sharad Pawar) यांची मुरलेला राजकारणी अशी ओळख आहे.
2/10
![अनेक धक्कादायक निर्णय घेण्यात त्यांचा हातखंडा आहे. असाच निर्णय आज त्यांनी जाहीर केला आणि राज्यातील राजकारण पुन्हा एकदा ढवळून निघालं.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/05/02/625aed20bc561e0fcb4f04a498cb7746dec3c.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
अनेक धक्कादायक निर्णय घेण्यात त्यांचा हातखंडा आहे. असाच निर्णय आज त्यांनी जाहीर केला आणि राज्यातील राजकारण पुन्हा एकदा ढवळून निघालं.
3/10
![मुंबईतील वाय बी सेंटर इथे 'लोक माझे सांगाती' (Lok Maze Sangati) या शरद पवारांच्या (Sharad Pawar Autobiography) आत्मचरित्राच्या सुधारित आवृत्तीचे आज प्रकाशन झाले.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/05/02/40d759b0847995a256b785ee10645b24f07d9.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
मुंबईतील वाय बी सेंटर इथे 'लोक माझे सांगाती' (Lok Maze Sangati) या शरद पवारांच्या (Sharad Pawar Autobiography) आत्मचरित्राच्या सुधारित आवृत्तीचे आज प्रकाशन झाले.
4/10
![त्यावेळी केलेल्या भाषणात पवारांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या (NCP) अध्यक्षपदावरुन निवृत्त होत असल्याचं जाहीर केलं आणि सभागृहात एकच गोंधळ उडला.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/05/02/0e999b47899c25e8c9f20465bed77d318c686.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
त्यावेळी केलेल्या भाषणात पवारांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या (NCP) अध्यक्षपदावरुन निवृत्त होत असल्याचं जाहीर केलं आणि सभागृहात एकच गोंधळ उडला.
5/10
![शरद पवार यांच्या या निर्णयाला कार्यकर्त्यांसह पदाधिकाऱ्यांनी जोरदार विरोध केला.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/05/02/bb8ec1ec9249f93aa9f4df1d6d1d44450972b.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
शरद पवार यांच्या या निर्णयाला कार्यकर्त्यांसह पदाधिकाऱ्यांनी जोरदार विरोध केला.
6/10
![इतकंच नाही जयंत पाटील, जितेंद्र आव्हाड, धनंजय मुंडे यांच्यासह अनेक नेत्यांना अश्रू अनावर झाले. आपल्या भावना व्यक्त करताना ते ढसाढसा रडू लागेल.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/05/02/06d7a65b062d6af79f1f9112ca516c6aee64c.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
इतकंच नाही जयंत पाटील, जितेंद्र आव्हाड, धनंजय मुंडे यांच्यासह अनेक नेत्यांना अश्रू अनावर झाले. आपल्या भावना व्यक्त करताना ते ढसाढसा रडू लागेल.
7/10
![शरद पवारांचं (Sharad Pawar) आत्मचरित्र लोक माझे सांगातीच्या सुधारीत आवृत्तीचे प्रकाशन झाले. पुस्ताचे प्रकाशन झाल्यानंतर शरद पवारांनी आपल्या भावना व्यक्त करत राष्ट्रीय अध्यक्ष पदावरून निवृत्त होण्याचा निर्णय घेतला](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/05/02/8295109b0085d077a17e017dbf333af6227f7.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
शरद पवारांचं (Sharad Pawar) आत्मचरित्र लोक माझे सांगातीच्या सुधारीत आवृत्तीचे प्रकाशन झाले. पुस्ताचे प्रकाशन झाल्यानंतर शरद पवारांनी आपल्या भावना व्यक्त करत राष्ट्रीय अध्यक्ष पदावरून निवृत्त होण्याचा निर्णय घेतला
8/10
![आपण एकत्र काम करणारं आहोत. मी केवळ पदावरून बाजूला होतोय : शरद पवार](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/05/02/3ee32bc993f917a41e2257943a2d843c0e4b2.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
आपण एकत्र काम करणारं आहोत. मी केवळ पदावरून बाजूला होतोय : शरद पवार
9/10
![राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी निवृत्तीची घोषणा करताच बुलढाण्यात सिनखेडराजा येथे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्यांकडून निदर्शनं](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/05/02/8cbf20a73bb1165fbb82a72718f6637deddee.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी निवृत्तीची घोषणा करताच बुलढाण्यात सिनखेडराजा येथे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्यांकडून निदर्शनं
10/10
![निवृत्त होण्याच्या शरद पवारांच्या निर्णयाला कार्यकर्त्यांचा विरोध, जयंत पाटील यांना अश्रू अनावर](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/05/02/8f1297811c6455b9d12ae60f53938d676e826.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
निवृत्त होण्याच्या शरद पवारांच्या निर्णयाला कार्यकर्त्यांचा विरोध, जयंत पाटील यांना अश्रू अनावर
Published at : 02 May 2023 02:39 PM (IST)
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
निवडणूक
राजकारण
बॉलीवूड
महाराष्ट्र
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
![metaverse](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)
![सिद्धेश ताकवले](https://cdn.abplive.com/imagebank/editor.png)
सिद्धेश ताकवलेप्रतिनिधी
Opinion