एक्स्प्लोर

Navratri 2022 : चौथ्या माळेनिमित्त रुक्‍मिणी माता सजली सरस्वती मातेच्या रूपात

रुक्मिणी मातेला मोरपंखी रंगाची भरजरी पैठणी नेसविण्यात आली असून तिला बैठे रूपात दाखवण्यात आले आहे.

Feature Photo

1/8
आज शारदीय नवरात्रीचा चौथ्या माळेला श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिरात रुक्मिणी मातेला सरस्वती मातेचे बैठे रूप साकारण्यात आले आहे.

2/8
सरस्वती मातेच्या रूपात सजवताना रुक्मिणी मातेला नवरत्नांचा हार, जडावाचे बाजूबंद जोड, खाद्याची वेणी , तन्मणी, दशावतारी हार, मोर जोड, ठुशी, शिंदे सरकार हार परिधान करण्यात आला आहे.

3/8
सोन्या मोत्याची तानवड जोड, चंद्र, मोत्यांचा कंठा , बाजीराव गरसोळी , मण्या मोत्याच्या पाटल्या जोड , मोत्यांचे मंगळसूत्र, रूळ जोड, तारा मंडळ , कर्णफुले जोड, मोठी नथ ,  सोन्याची ठुशी , बाजूबंद , शिंदेशाही ठुशी , हिरवी पाचूची चिंचपेटी अशा तब्बल 22  पारंपरिक रत्नजडीत दागिने परिधान करण्यात आले आहेत.

4/8
रुक्मिणी मातेला मोरपंखी रंगाची भरजरी पैठणी नेसविण्यात आली असून तिला बैठे रूपात दाखवण्यात आले आहे.
रुक्मिणी मातेला मोरपंखी रंगाची भरजरी पैठणी नेसविण्यात आली असून तिला बैठे रूपात दाखवण्यात आले आहे.
5/8
रुक्मिणी मातेच्या मागे मोरपंख ठेवण्यात आले आहेत.

6/8
आज विठुरायाला देखील 18 प्रकारच्या विविध हिरे मोत्यांच्या अलंकाराने सजवण्यात आले आहे.

7/8
नवरात्री निमित्त हिरेजडित विठ्ठल रुक्मिणीची लोभस रूपे पाहण्यासाठी मंदिरात भाविकांनी मोठी गर्दी केली आहे.

8/8
शारदीय नवरात्र महोत्सवानिमित्त विठ्ठल मंदिरात मोठ्या उत्साहात कार्यक्रमांना सुरुवात झाली झाली.

महाराष्ट्र फोटो गॅलरी

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

मोठी बातमी! मोदी सरकारकडून कामगारांना मिळालं मोठं गिफ्ट, किमान वेतन दरात केली वाढ 

पुढचा आमदार मीच, सुडाचे राजकारण करणाऱ्यांना सोडणार नाही, रोहित पवारांचा राम शिंदेंवर हल्लाबोल   

Pandharpur News : विठ्ठल भक्तांना खुशखबर , अखेर विठ्ठल-रुक्मिणीमातेच्या पूजेची 1 ऑक्टोबरपासून होणार ऑनलाईन नोंदणी 
विठ्ठल भक्तांना खुशखबर , अखेर विठ्ठल-रुक्मिणीमातेच्या पूजेची 1 ऑक्टोबरपासून होणार ऑनलाईन नोंदणी 
Devendra Fadnavis: अजित पवारांच्या मुख्यमंत्रीपदाच्या वक्तव्यावर फडणवीसांना प्रश्न, उत्तर देताना म्हणाले, 'ज्याचा एक आमदार आहे त्यालाही...'
अजित पवारांच्या मुख्यमंत्रीपदाच्या वक्तव्यावर फडणवीसांना प्रश्न, उत्तर देताना म्हणाले, 'ज्याचा एक आमदार आहे त्यालाही...'
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Zero Hour Sanjay Raut : 'तो' आरोप राऊतांना महाग पडला? दुसरी जेलवारी थोडक्यात टळली?ABP Majha Headlines : 11 PM: 26 Sept 2024 : Maharashtra News :  एबीपी माझा हेडलाईन्सDubai Sheikh Wife Bikini Special Report : पत्नीला बिकिनीत पाहण्यासाठी केला 400 कोटींचा चुराडाPune Metro Inauguration Special Report :दौरा रद्द झाला, मेट्रोचं लोकार्पण रखडलं; पुणकरांना जाम खटकलं

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
मोठी बातमी! मोदी सरकारकडून कामगारांना मिळालं मोठं गिफ्ट, किमान वेतन दरात केली वाढ 
मोठी बातमी! मोदी सरकारकडून कामगारांना मिळालं मोठं गिफ्ट, किमान वेतन दरात केली वाढ 
पुढचा आमदार मीच, सुडाचे राजकारण करणाऱ्यांना सोडणार नाही, रोहित पवारांचा राम शिंदेंवर हल्लाबोल   
पुढचा आमदार मीच, सुडाचे राजकारण करणाऱ्यांना सोडणार नाही, रोहित पवारांचा राम शिंदेंवर हल्लाबोल   
Pandharpur News : विठ्ठल भक्तांना खुशखबर , अखेर विठ्ठल-रुक्मिणीमातेच्या पूजेची 1 ऑक्टोबरपासून होणार ऑनलाईन नोंदणी 
विठ्ठल भक्तांना खुशखबर , अखेर विठ्ठल-रुक्मिणीमातेच्या पूजेची 1 ऑक्टोबरपासून होणार ऑनलाईन नोंदणी 
Devendra Fadnavis: अजित पवारांच्या मुख्यमंत्रीपदाच्या वक्तव्यावर फडणवीसांना प्रश्न, उत्तर देताना म्हणाले, 'ज्याचा एक आमदार आहे त्यालाही...'
अजित पवारांच्या मुख्यमंत्रीपदाच्या वक्तव्यावर फडणवीसांना प्रश्न, उत्तर देताना म्हणाले, 'ज्याचा एक आमदार आहे त्यालाही...'
Beed: गोदावरी नदीत पाण्याचा विसर्ग वाढला, बीडच्या राक्षसभवनात पाणी शिरले, सर्व मंदिरे पाण्याखाली
गोदावरी नदीत पाण्याचा विसर्ग वाढला, बीडच्या राक्षसभवनात पाणी शिरले, सर्व मंदिरे पाण्याखाली
Harshvardhan Patil: हर्षवर्धन पाटील तुतारी फुंकणार? सोशल मीडियात पोस्टर व्हायरल, पाटलांनी दिली सूचक प्रतिक्रिया म्हणाले, 'पितृपक्ष पंधरवडा झाल्यानंतर...'
हर्षवर्धन पाटील तुतारी फुंकणार? सोशल मीडियात पोस्टर व्हायरल, पाटलांनी दिली सूचक प्रतिक्रिया म्हणाले, 'पितृपक्ष पंधरवडा झाल्यानंतर...'
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 26 सप्टेंबर 2024 | गुरुवार 

मनोज जरांगेंच्या उपोषणासाठी लातूरमधील जोडप्याचे टोकाचे पाऊल, विष पित आत्महत्येचा प्रयत्न

Embed widget