एक्स्प्लोर
Maharashtra Rain : आजपासून पुढचे पाच दिवस राज्यात अवकाळीचा इशारा
आजपासून पुढचे पाच दिवस राज्यात पुन्हा अवकाळी पावसाचा इशारा देण्यात आला आहे.
Maharashtra Rain Warning
1/9

राज्यातील वातावरणात सातत्यानं बदल (Climate change) होत आहे. कधी उन्हाचा कडाका तर कधी अवकाळी पावसाची हजेरी लागल्याचे दिसत आहे.
2/9

गेल्या पाच ते सहा दिवसांपासून राज्याच्या विविध भागात अवकाळी पावसानं (unseasonal rains) धुमाकूळ घातला आहे. या पावसामुळं शेतकऱ्यांच्या पिकांचं मोठं नुकसान झालं आहे.
Published at : 11 Apr 2023 10:55 AM (IST)
आणखी पाहा























