एक्स्प्लोर
Nashik News : नाशिक जिल्ह्यावर शोककळा, जवान आदित्य जाधव यांचे मनात घर करणारे फोटो
Nashik News : दिंडोरी तालुक्याच्या ग्रामीण भागातून पुढे येत आदित्य जाधव सैन्य दलात दाखल झाले होते.
![Nashik News : दिंडोरी तालुक्याच्या ग्रामीण भागातून पुढे येत आदित्य जाधव सैन्य दलात दाखल झाले होते.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/01/09/c601458c9c3ea7ca6b17ef33595f470c1673268181476441_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
Nashik Aditya Jadhav
1/10
![नाशिकच्या दिंडोरी तालुक्यातील निळवंडी गावचे जवान आदित्य जाधव जम्मू काश्मीरमध्ये निधन झाल्याची घटना घडली आहे.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/01/09/35c4c43282111cbbec115f15889230f01bce7.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
नाशिकच्या दिंडोरी तालुक्यातील निळवंडी गावचे जवान आदित्य जाधव जम्मू काश्मीरमध्ये निधन झाल्याची घटना घडली आहे.
2/10
![दिंडोरी तालुक्यातील ग्रामीण भागातून पुढे येत सैन्य दलात दाखल झाले होते. त्यांच्या निधनानंतर माजी मंत्री छगन भुजबळ यांच्यासह तालुक्यातील जनतेने श्रद्धांजली अर्पण केली.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/01/09/64338d86f8b4c9aeb5720fcd31386c4859a58.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
दिंडोरी तालुक्यातील ग्रामीण भागातून पुढे येत सैन्य दलात दाखल झाले होते. त्यांच्या निधनानंतर माजी मंत्री छगन भुजबळ यांच्यासह तालुक्यातील जनतेने श्रद्धांजली अर्पण केली.
3/10
![दिंडोरी तालुक्यातील निळवंडी येथील सैन्य दलातील जवान आदित्य अशोक जाधव यांचा निधन झाल्याची माहिती पोलीस पाटील व नातलगांना मिळाली.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/01/09/c7374b7aa8870841ce72c1da62eaf2c90eb69.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
दिंडोरी तालुक्यातील निळवंडी येथील सैन्य दलातील जवान आदित्य अशोक जाधव यांचा निधन झाल्याची माहिती पोलीस पाटील व नातलगांना मिळाली.
4/10
![जवान आदित्य जाधव यांचे पार्थिव उद्या उशिरापर्यंत निळवंडी गावात येणार असल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात आले. निळवंडी येथील आदित्य अशोक जाधव हा सैन्य दलात लढाक येथे कार्यरत होता.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/01/09/3f584d298e7fe927e79b0807c9efda26b3cdf.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
जवान आदित्य जाधव यांचे पार्थिव उद्या उशिरापर्यंत निळवंडी गावात येणार असल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात आले. निळवंडी येथील आदित्य अशोक जाधव हा सैन्य दलात लढाक येथे कार्यरत होता.
5/10
![या जवानाचे निधन झाल्याची माहिती शनिवारी रात्री संबंधित विभागाकडून दूरध्वनी द्वारे त्याच्या नातेवाईक व पोलीस पाटील यांना प्राप्त झाली आहे. या घटनेमुळे निळवंडी मध्ये दिंडोरी तालुक्यासह नाशिक जिल्ह्यावर सुखकळा पसरली आहे.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/01/09/4e580b68eb99760b07310d7fe9dceb58fc5ed.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
या जवानाचे निधन झाल्याची माहिती शनिवारी रात्री संबंधित विभागाकडून दूरध्वनी द्वारे त्याच्या नातेवाईक व पोलीस पाटील यांना प्राप्त झाली आहे. या घटनेमुळे निळवंडी मध्ये दिंडोरी तालुक्यासह नाशिक जिल्ह्यावर सुखकळा पसरली आहे.
6/10
![दरम्यान मागील महिन्यात 30 डिसेंबर रोजी सुट्टी संपून आदित्य जाधव लडाखला परतला होता. त्यानंतर नऊ दिवसांनी त्याच्या निधनाची वार्ता आल्याने कुटुंबीयांना धक्काच बसला आहे.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/01/09/7dfc32ec842ca4b8a3cebf7ee0553739544c5.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
दरम्यान मागील महिन्यात 30 डिसेंबर रोजी सुट्टी संपून आदित्य जाधव लडाखला परतला होता. त्यानंतर नऊ दिवसांनी त्याच्या निधनाची वार्ता आल्याने कुटुंबीयांना धक्काच बसला आहे.
7/10
![दरम्यान जाधव यांचा मृत्यू कसा झाला? याबाबत अद्याप अधिकृत माहिती मिळू शकले नाही. मात्र त्यांची पार्थिव उद्या निळवंडी गावात येणार आहे.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/01/09/b7724c0ef9f46c3ab53f05a7a600bb3a05298.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
दरम्यान जाधव यांचा मृत्यू कसा झाला? याबाबत अद्याप अधिकृत माहिती मिळू शकले नाही. मात्र त्यांची पार्थिव उद्या निळवंडी गावात येणार आहे.
8/10
![त्यानंतर त्यांच्यावर शासकीय ईतमामात अंत्यसंस्कार करण्यात येणार असल्याची माहिती प्रशासनाकडून देण्यात आली आहे. दरम्यान या घटनेनंतर नाशिक जिल्ह्यावर शोककळा पसरली आहे.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/01/09/c04c0a47889c12f01b3fd41763833d04f5014.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
त्यानंतर त्यांच्यावर शासकीय ईतमामात अंत्यसंस्कार करण्यात येणार असल्याची माहिती प्रशासनाकडून देण्यात आली आहे. दरम्यान या घटनेनंतर नाशिक जिल्ह्यावर शोककळा पसरली आहे.
9/10
![डिसेंबर महिन्यात नाशिकच्या निफाड तालुक्यातील उगाव येथील रहिवासी जनार्दन उत्तम ढोमसे यांना कर्तव्य बजावत असताना वीरमरण आले होते.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/01/09/cf2e0fa9b0d8240b86fd9564da3ba87d9af96.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
डिसेंबर महिन्यात नाशिकच्या निफाड तालुक्यातील उगाव येथील रहिवासी जनार्दन उत्तम ढोमसे यांना कर्तव्य बजावत असताना वीरमरण आले होते.
10/10
![त्यानंतर डिसेंबर महिन्यातच सटाणा येथील भूमिपुत्र सारंग अहिरे हे देशसेवेचे कर्तव्य बजावत असताना निधन झाले होते.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/01/09/1f942a2e885f9a09dd24fbe34b6f0e991b651.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
त्यानंतर डिसेंबर महिन्यातच सटाणा येथील भूमिपुत्र सारंग अहिरे हे देशसेवेचे कर्तव्य बजावत असताना निधन झाले होते.
Published at : 09 Jan 2023 08:31 PM (IST)
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
चंद्रपूर
राजकारण
राजकारण
क्राईम
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)