एक्स्प्लोर
PHOTO: श्रीकांत शिंदेंची सभा ठाकरे पिता-पुत्रावरील टीकेवरून गाजली
Aurangabad News: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे पुत्र श्रीकांत शिंदे यांची सिल्लोडमध्ये जाहीर सभा झाली.
Aurangabad News
1/6

या सभेत महाविकास आघाडीपेक्षा ठाकरे पिता-पुत्र शिंदेंच्या निशाण्यावर होते.
2/6

श्रीकांत शिंदे यांनी उद्धव ठाकरेंसह आदित्य ठाकरे यांच्यावर हल्लाबोल केला.
3/6

बांद्रा ते वरळी एवढेच जग आणि एवढीच संघटना असलेल्या लोकांना आज बांधावर जावं लागतंय अशी टीका श्रीकांत शिंदे यांनी केली.
4/6

यंत्रणा हातात असतांना स्वतः घरामध्ये बंद राहिले आणि लोकांना पण घरामध्ये बंद ठेवलं असा टोला उद्धव ठाकरेंना लगावला.
5/6

हातात कंस दिली तर ज्वारीचं कोणतं आणि मकाच कोणतं हे सुद्धा सांगू शकणार नाही असा टोला आदित्य ठाकरे यांना लगावला.
6/6

'हमने ना दल बदला है, ना दिल बदला आहे.... गद्दारी तो तुमने की है, तुमने तो अपना जमीर बदला है' अशी टीकाही श्रीकांत शिंदे यांनी केली.
Published at : 08 Nov 2022 09:52 AM (IST)
आणखी पाहा
Advertisement
Advertisement
























