एक्स्प्लोर
PHOTO: राज्यपालांच्या विरोधात मनसे रस्त्यावर
Aurangabad News: राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी केलेल्या एका वक्तव्यामुळे नवीन वादाला तोंड फुटले आहे.

Aurangabad News
1/7

छत्रपती शवाजी महाराजांच्याबद्दल वादग्रस्त विधान करणाऱ्या राज्यपालांच्या विरोधात मनसे आक्रमक.
2/7

औरंगाबादमध्ये मनसेकडून आंदोलन करण्यात आले.
3/7

शहरातील टीव्ही सेंटरवर मनसेकडून करण्यात आले आंदोलन.
4/7

मनसे जिल्हाध्यक्ष सुमित खांबेकर यांच्याकडून आंदोलन.
5/7

यावेळी राज्यपालांच्या विरोधात घोषणाबाजी करण्यात आली.
6/7

राज्यपालांना आरामाची गरज असून, त्यांना केंद्राने परत बोलावून घेण्याची मागणी यावेळी करण्यात आली.
7/7

यावेळी मनसे कार्यकर्त्यांची मोठू गर्दी पाहायला मिळाली.
Published at : 20 Nov 2022 03:23 PM (IST)
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
महाराष्ट्र
जळगाव
मुंबई
महाराष्ट्र
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
