एक्स्प्लोर
Advertisement
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/Premium-ad-Icon.png)
PHOTO: सिल्लोडमध्ये रंगणार 'हाय व्होल्टेज ड्रामा'; दोन्ही पक्षाचे नेते मैदानात
Aurangabad News: युवा सेनाप्रमुख आदित्य ठाकरे आणि खासदार श्रीकांत शिंदे सिल्लोडमध्ये एकाच दिवशी आणि एकाच वेळी उपस्थित राहणार.
![Aurangabad News: युवा सेनाप्रमुख आदित्य ठाकरे आणि खासदार श्रीकांत शिंदे सिल्लोडमध्ये एकाच दिवशी आणि एकाच वेळी उपस्थित राहणार.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/11/06/fa33cb7af5bad589414f7c6ca732a20b166772225387889_original.png?impolicy=abp_cdn&imwidth=720)
Aurangabad News
1/7
![आदित्य ठाकरे उद्या सिल्लोडच्या आंबेडकर चौकात पदाधिकाऱ्यांशी संवाद साधणार आहे.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/11/06/5c010e1482704481aa9bd8de6ba1c18ff0cb9.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
आदित्य ठाकरे उद्या सिल्लोडच्या आंबेडकर चौकात पदाधिकाऱ्यांशी संवाद साधणार आहे.
2/7
![दरम्यान उद्या मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे पुत्र श्रीकांत शिंदे यांची देखील उद्या सिल्लोडच्या जिल्हा परिषदेच्या मैदानात सभा होणार आहे.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/11/06/f9a9da9a27c6470261cb4ec9aadcf77999203.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
दरम्यान उद्या मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे पुत्र श्रीकांत शिंदे यांची देखील उद्या सिल्लोडच्या जिल्हा परिषदेच्या मैदानात सभा होणार आहे.
3/7
![दोन्ही गटाचे नेते आपापल्या नेत्यांच्या कार्यक्रमासाठी जोरदार तयारी करतांना पाहायला मिळत आहे.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/11/06/75c168b671d4ce827fca23907d85f114502ad.png?impolicy=abp_cdn&imwidth=720)
दोन्ही गटाचे नेते आपापल्या नेत्यांच्या कार्यक्रमासाठी जोरदार तयारी करतांना पाहायला मिळत आहे.
4/7
![चंद्रकांत खैरे यांनी शनिवारी सिल्लोड येथील कार्यक्रमस्थळाची पाहणी केली.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/11/06/8be93b5feeed5857bf053f962bbc9e8fc5809.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
चंद्रकांत खैरे यांनी शनिवारी सिल्लोड येथील कार्यक्रमस्थळाची पाहणी केली.
5/7
![यावेळी खैरे यांनी जिल्हाधिकारी आणि पोलीस अधीक्षक यांच्यासोबत चर्चा केली.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/11/06/29bc40786d1b937b379f0c3c60f7bfb587651.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
यावेळी खैरे यांनी जिल्हाधिकारी आणि पोलीस अधीक्षक यांच्यासोबत चर्चा केली.
6/7
![दरम्यान विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी देखील सिल्लोडचा दौरा करून कार्यक्रमाच्या तयारीचा आढावा घेतला.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/11/06/bb62420f755190b8b7ec92eb5db848606dbd9.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
दरम्यान विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी देखील सिल्लोडचा दौरा करून कार्यक्रमाच्या तयारीचा आढावा घेतला.
7/7
![तर शिंदे गटाचे मंत्री अब्दुल सत्तार यांनी जिल्हा परिषद मैदानाच्या ठिकाणी जाऊन सभेच्या तयारीचा आढावा घेतला.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/11/06/9a7cb70609dc082f7034e00a3c8f3c8f31423.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
तर शिंदे गटाचे मंत्री अब्दुल सत्तार यांनी जिल्हा परिषद मैदानाच्या ठिकाणी जाऊन सभेच्या तयारीचा आढावा घेतला.
Published at : 06 Nov 2022 01:41 PM (IST)
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
क्राईम
महाराष्ट्र
रत्नागिरी
महाराष्ट्र
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)
![उमेश अलोणे, एबीपी माझा](https://feeds.abplive.com/onecms/images/author/edf3be0fff591493dbcd992552913783.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=70)
उमेश अलोणे, एबीपी माझाअकोला जिल्हा प्रतिनिधी
Opinion