एक्स्प्लोर
Advertisement
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/Premium-ad-Icon.png)
PHOTO: अन्यथा कारवाई! कृषिमंत्र्यांचा पीक विमा कंपन्यांना इशारा
Aurangabad News: राज्यात नैसर्गिक आपत्तीमुळे शेतकऱ्यांच्या पिकांचे मोठे नुकसान झाले आहे.
![Aurangabad News: राज्यात नैसर्गिक आपत्तीमुळे शेतकऱ्यांच्या पिकांचे मोठे नुकसान झाले आहे.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/11/10/3eb046f1e6ee7824e5fe7bb7fd1406b7166807921549389_original.png?impolicy=abp_cdn&imwidth=720)
Aurangabad News
1/7
![विभागीय आयुक्त कार्यालयात कृषिमंत्री अब्दुल सत्तार यांनी प्रधानमंत्री पीक विमा योजना खरीप 2022 मधील झालेल्या नुकसानीसंदर्भात आढावा घेतला.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/11/10/291ac74fb5d9618bc326ffc6b3abf61374158.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
विभागीय आयुक्त कार्यालयात कृषिमंत्री अब्दुल सत्तार यांनी प्रधानमंत्री पीक विमा योजना खरीप 2022 मधील झालेल्या नुकसानीसंदर्भात आढावा घेतला.
2/7
![शेतकऱ्यांच्या विम्याच्या प्रश्नावर शासनाकडून सातत्याने आढावा घेतला जात असल्याचं सत्तार म्हणाले.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/11/10/ee3179aecb85ada598d9a237430c4e7157f27.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
शेतकऱ्यांच्या विम्याच्या प्रश्नावर शासनाकडून सातत्याने आढावा घेतला जात असल्याचं सत्तार म्हणाले.
3/7
![विम्याचे पैसे शेतकऱ्यांना मिळाले नाहीत तर, चालढकल करणाऱ्या विमा कंपन्यांना जबाबदार धरून कारवाई करण्यात येईल असेही सत्तार म्हणाले.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/11/10/04a6e1bfd08ce38bd5c7dd2f0606d7e54fa8d.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
विम्याचे पैसे शेतकऱ्यांना मिळाले नाहीत तर, चालढकल करणाऱ्या विमा कंपन्यांना जबाबदार धरून कारवाई करण्यात येईल असेही सत्तार म्हणाले.
4/7
![नैसर्गिक आपत्तीत निश्चित झालेल्या 1073 कोटी रुपये नुकसान भरपाई पैकी फक्त 96.53 कोटी रक्कम 3 लाख शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर जमा झाली आहे.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/11/10/c7197141c45d85eb7d44d79cb562de42322a4.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
नैसर्गिक आपत्तीत निश्चित झालेल्या 1073 कोटी रुपये नुकसान भरपाई पैकी फक्त 96.53 कोटी रक्कम 3 लाख शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर जमा झाली आहे.
5/7
![त्यामुळे रक्कम तत्काळ निश्चित करण्याच्या सूचना सत्तार यांनी दिल्या.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/11/10/014d9d0348b6cc6346d6dd9754cc0a18e367e.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
त्यामुळे रक्कम तत्काळ निश्चित करण्याच्या सूचना सत्तार यांनी दिल्या.
6/7
![विम्याच्या प्रलंबित प्रस्तावांवर पाच दिवसात कार्यवाही करुन येत्या आठ दिवसांच्या आत शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर विम्याची रक्कम जमा करावी,असेही सत्तार म्हणाले.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/11/10/4f30899c6abc2c73d5339ad2d70853f277feb.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
विम्याच्या प्रलंबित प्रस्तावांवर पाच दिवसात कार्यवाही करुन येत्या आठ दिवसांच्या आत शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर विम्याची रक्कम जमा करावी,असेही सत्तार म्हणाले.
7/7
![राज्यातील एकही शेतकरी मदतीपासून वंचित राहणार नाही याची खबरदारी घेण्याच्या सूचना देखील सत्तार यांनी अधिकाऱ्यांना दिल्या.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/11/10/762a41d92a70e2eeae15ccc55a56ff5bee012.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
राज्यातील एकही शेतकरी मदतीपासून वंचित राहणार नाही याची खबरदारी घेण्याच्या सूचना देखील सत्तार यांनी अधिकाऱ्यांना दिल्या.
Published at : 10 Nov 2022 04:51 PM (IST)
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
राजकारण
क्राईम
फॅक्ट चेक
क्राईम
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)