एक्स्प्लोर
PHOTO: कृषिमंत्री अब्दुल सत्तारांनी साजरी केली शेतकरी कुटुंबासोबत दिवाळी
Aurangabad: औरंगाबादसह मराठवाड्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झाले आहे.

Aurangabad News
1/9

कृषिमंत्री अब्दुल सत्तार यांनी एका शेतकरी कुटुंबाची दिवाळी गोड केली.
2/9

सिल्लोड तालुक्यातील आत्महत्याग्रस्त कुटुंबासोबत सत्तार यांनी दिवाळी साजरी केली.
3/9

सिल्लोड तालुक्यातील बुद्रुक आणि अन्वी या गावात सत्तार रात्रीच्या सुमारास पोहचले.
4/9

यावेळी त्यांनी आत्महत्याग्रस्त उबाळे आणि गाढवे या दोन्ही कुटुंबासोबत दिवाळी साजरी केली .
5/9

तर दिवाळीनिमित्त या कुटुंबाला कपडे, फटाके, मिठाई, जीवनावश्यक वस्तू, किराणा किट भेट दिली.
6/9

तर आत्महत्याग्रस्त शेतकऱ्याच्या कुटुंबाला शासनाच्या वतीने प्रत्येकी एक लाख रुपयांचा धनादेश मंत्री सत्तार यांच्या हस्ते देण्यात आला.
7/9

या दोन्ही आत्महत्याग्रस्त कुटुंबाला घरकुल आणि निराधार योजनेचा लाभ मिळवून देवू असे मंत्री अब्दुल सत्तार यावेळी म्हणाले.
8/9

घरातील कर्ता पुरुष गेल्याने दिवाळीच्या सणावर दुःखाचे सावट होते.
9/9

मात्र कृषीमंत्री यांच्यामुळे त्यांची दिवाळी गोड झाली आहे.
Published at : 25 Oct 2022 11:29 AM (IST)
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
महाराष्ट्र
जळगाव
मुंबई
महाराष्ट्र
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
