एक्स्प्लोर
In Pics : कोकणातील सागरी कासवांना सॅटेलाईट ट्रान्समीटर, स्थलांतराचा अभ्यास करण्यासाठी नवा प्रयोग
Turtle
1/6

कोकणातील सागरी कासवांना सॅटेलाईट ट्रान्समीटर बसवण्यात आले आहे. किनारपट्टीवर विणीसाठी येणाऱ्या कासवांचा त्यांच्या स्थलांतराचा अभ्यास करण्यासाठी प्रयोग करण्यात आले आहे.
2/6

भारताच्या पश्चिमी किनारपट्टीवर पहिलाच प्रयोग करण्यात आला आहे. कासवांना सॅटेलाईट ट्रान्समीटर लावून समुद्रात सोडण्यात येणार आहे.
3/6

पहिला टॅग लावलेल्या कासवाला प्रथम असे नाव देण्यात आले आहे.
4/6

ऑलिव्ह रिडले प्रजातीच्या पाच कासवांवर उपग्रह टॅग म्हणजेच सॅटेलाईट ट्रान्समीटर लावत अभ्यास केला जाणार आहे.
5/6

कांदळवन प्रतिष्ठान, वन विभाग आणि भारतीय वन्यजीव संस्थान रायगड, रत्नागिरी, आणि सिंधुदुर्गातील विविध किनाऱ्यावरील आणखी चार ऑलिव्ह रिडले कासवांवर सॅटेलाईट ट्रान्समीटर लावले जाणार आहे.
6/6

कांदकांदळवन कक्ष, मॅंग्रोव्ह फाऊंडेशन आणि भारतीय वन्यजीव संस्थानचा हा अभ्यासप्रकल्प आहे.
Published at : 25 Jan 2022 11:54 PM (IST)
आणखी पाहा























